1 minute reading time (90 words)

[News State Maharashtra Goa]भुजबळ मंत्री, परंतु हे प्रश्न तुम्ही CM आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारा - सुप्रिया सुळे

भुजबळ मंत्री, परंतु हे प्रश्न तुम्ही CM आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारा - सुप्रिया सुळे

आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा संघर्ष पेटलेला असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर आहेत असे म्हणत सरकारवर टीका केली आहे. तसेच मंत्री स्फोटक विधाने करत आहेत त्यावर देखील सरकारने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा संघर्ष पेटलेला असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली. दमानियांनी छगन भुजबळांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. भुजबळांनी बेकायदेशीररित्या घर बळकावल्याचं सांगत दमानियांनी मूळ घराचे कुटुंब सोबत आणले होते. याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर, आज (१८ नोव्हेंबर) खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

[LetsUpp Marathi]दमानियांनी मांडलेला विषय संवेदनशी...
[sakal]"त्यांना 48 तासांत..."; दमानियांच्या आरोपां...