राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला असून सगेसोयरे बाबतचा आणि कुणबी नोंदी रद्द कराव्या या मागणीसाठी ओबीसी समाजाच्यावतीनं उपोषण केलं जात होतं. आज सरकारचं शिष्टमंडळ या उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांना भेटलं. राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात सुरू असलेल्या वादाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या ...
राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू आहे. याला राज्य सरकार जबाबदार आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे केली आहे. हे जुमलेबाज सरकार मराठा आणि ओबीसी समाजाला फसवत असल्याचंही त्या म्हणाल्या.
SUPRIYA SULE यांचं सरकारवर टीकास्त्र सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. जालना येथील वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे आंदोलन करत होते. त्यांनी काही दिवसांसाठी आंदोलनासाठी स्थगिती दिली आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार (Sharadchandra pawar) यांच्या गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देख...
सरकार दोन्ही समाजाची फसवणूक करतेय; सुळेंचे टीकास्त्र Supriya Sule : राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) सरकारला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी 13 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. तर लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ दहा दिवस उपोषण केलं. आज हे उपोषण स्थगित झालं. मात्र, मराठा समाजाच्या मागण्या आणि ओबीसी समाजाचा वि...
खासदार सुळेंची अपेक्षा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघाल आहे. इकडे मराठा समाजाकडून होत असलेल्या मागण्या आणि त्याला ओबीसी समाज कडून होत असलेला विरोध यामुळे कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय नेते आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवा...
सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. जालना येथील वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे आंदोलन करत होते. त्यांनी काही दिवसांसाठी आंदोलनासाठी स्थगिती दिली आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार (Sharadchandra pawar) यांच्या गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील भाष्य करत म्हणाले की,"हे जुमलेबाज ...
छगन भुजबळ यांनी मुंबईतील एका कुटुंबाचं घर लाटल्याचा गंभीर आरोप नाशिक इथल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या पीडित कुटुंबासह त्यांनी पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला. पण आता दमानियांच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी भुजबळांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असून ४८ तासांत पीडित कुटुंबाला न्याय म...