[RNO Official]पुढच्या ४८ तासात अंजली दमानिया आणि त्यांच्या मुलांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा -सुप्रिया सुळे
लिंगायत धनगर मराठा आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी मी सातत्याने भूमिका मांडत आहे. आज त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. ही समाधानाची गोष्ट आहे - छगन भुजबळ हे मंत्री आहेत. याबद्दल उपमुख्यमंत्री १ आणि २ यांना विचारावे - त्यांनी तातडीने अधिवेशन बोलवून त्यांची भूमिका स्पष्ट करावी ॲान विठ्ठल - असंवेदनशील सरकार हे आहे. माझ्या आईने केलेल्या संस्कारात हे बसत नाही ॲान कॅबिनेट - कॅबिनेटमध्ये वाद झाल्याचे आम्ही बघितलेले नाही - हे सरकार पूर्णपणे अपयशी आहे ॲान दमानिया - मी दमानिया यांची प्रेस पाहिली. हा विषय संवेदनशील आहे. पुढच्या ४८ तासात त्या आईला आणि मुलांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे - चव्हाण साहेबांच्या या वास्तूमध्ये बैठकी झाल्या आहेत. त्यामुळे यात मला यात राजकारण आणायचं नाही - अंजली ताईंनी आमच्यावर देखील आरोप केलेले आहेत सत्तेतील लोकांनी उत्तरं द्यावीत