भाजप सरकारच्या विरोधात जेव्हा मी बोलते, तेव्हा माझ्या पतीला (उद्योजक सदानंद सुळे) नोटीस येते. प्राप्तीकर विभागाची (इन्कम टॅक्स) सदानंद सुळे यांना सोमवारीच (ता. 12 ऑगस्ट) नोटीस आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली..राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा सोलापूर...
सुप्रिया सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप "मी जेव्हा जेव्हा संसदेत प्रश्न मांडते, तेव्हा तेव्हा मझ्या पतीला केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो, आयकर विभाग किंवा सक्तवसुली संचालनालयाची नोटीस येते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर केला आहे. सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे व खासदार धै...
"मी जेव्हा जेव्हा संसदेत प्रश्न मांडते, तेव्हा तेव्हा मझ्या पतीला केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो, आयकर विभाग किंवा सक्तवसुली संचालनालयाची नोटीस येते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर केला आहे. सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे व खासदार धैर्यशील पाटील यांनी आज (१३ ऑगस्ट) सोल...
महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता आहे.सत्तेत असणारे, २०० आमदार असणारे सरकार जे दुर्दैवाने ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा गैरवापर करून सत्तेत आले आहे. ते आज महाराष्ट्र अस्वस्थ करण्याचे पाप दिल्लीतील अदृश्य शक्ती करते. जी महाराष्ट्राच्या विरोधात आहे. दुसऱ्या कुठल्या राज्यात असे होत नाही. जातीजातीत तेढ निर्माण होतंय. राज्यातले उद्योग इतर राज्यात पळवल...
बँकांमधील घोटाळे, सर्वसामान्य जनतेची होणारी फसवणूक आणि त्यांना न मिळणारा न्याय यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाष्य केले आहे. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून सुप्रिया सुळे या विषयावर व्यक्त झाल्या आहेत. केंद्र सरकारचे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय या आर्थिक गुन्हेविषयी सक्रिय असणाऱ्या संस्थांना चुक...