1 minute reading time (73 words)

[RNO Official]गृहमंत्रालयाचा इंटेलिजन्स करतोय काय? -सुप्रिया सुळे

गृहमंत्रालयाचा इंटेलिजन्स करतोय काय? -सुप्रिया सुळे

राज्यात अनेक ठिकाणी दगडफेक होताना दिसतेय, भाजपच्या खासदारांवर ही दगडफेक झाली. होम मिनिस्ट्रीचा इंटेलिजन्स करतोय काय? - वैयक्तिक माझं देवेंद्रजींशी भांडण नाही, हे भांडण वैचारिक आहे - ते पहिल्यांदा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याकडे गृह मंत्रालय होतं, क्राईम कॅपिटल तेव्हा नागपूर ओळखलं जायचं - ते मंत्री असताना क्राईम वाढतो कसा? हे मी नाही डेटा बोलतो - संदीप क्षीरसागर कुटुंबाच्या वेदना पाहा. जालन्यातील घटना, अमानुष पद्धतीनं महिलांना मुलांना मारलं, कोण जबाबदार? गृहमंत्रालय काय करतंय?

[oksatta]‘खोके सरकार’ म्हणत सुप्रिया सुळेंची शिंदे...
[LetsUpp Marathi]सुप्रिया सुळेंनी शिरसाटांचे कान ट...