महाराष्ट्र

[TV9 Marathi]असे भाऊ नसलेलेच बरे… सुप्रिया सुळे यांचं सर्वात मोठं विधान

कुणाबद्दल म्हणाल्या असं?  "तुम्ही सांगेल त्या ठिकाणी, सांगेल त्या वेळेला लाडकी बहीणवरून ज्या आमदारांनी धमकी दिली त्यांच्याशी त्या विषयावर चर्चेला तयार आहे. लाडकी बहीण योजनेवरून दोन आमदार धमकी देतात. पण मला वाटतं असे भाऊ नसलेले बरे. कोणती बहीण म्हणाली की, आम्हाला योजना करा म्हणून. तुम्ही स्वतः ते जाहीर केले. राज्यातील कोणत्याही आमदाराला तुमचे प...

Read More
  478 Hits

[ABP MAJHA]"...म्हणून आज मी गुलाबी साडी नेसली

सुप्रिया ताईंनी सांगितलं खास कनेक्शन; दादांना दिलं टेन्शन  PauseUnmute0%Loaded: 16.50%Remaining Time -6:10Close Player सोलापूर : अजित पवारांच्या (Ajit Pawar) गुलाबी जॅकेटची चर्चा सध्या सर्वांच्याच तोंडात असताना टेंभुर्णी येथील शिवस्वराज यात्रेत खासदार सुप्रिया सुळे यांनीही गुलाबी साडीच नेसली होती. या विषयी सुप्रिया सुळेंना विचारले असता त्या म्...

Read More
  475 Hits

[Sarkarnama]तू 1500 रुपये परत घेऊनच दाखव, मग बघ तुझा कसा कार्यक्रम करते!

सुप्रिया सुळेंचा रवी राणांना दम  राज्यात लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध होत आहे. मात्र काही नेत्यांच्या विधानांनी या योजनेभोवती वादाची किनार तयार होऊ लागली आहे. आमदार रवी राणा यांनी महायुतीला मतदान केले नाही तर योजनेतून मिळालेले दीड हजार परत घेतले जातील, असे विधान केले. आमदार राणांच्या या विधानामुळे विरोधकांनी सरकारविरोधात रान पेटवले आहे. खासदा...

Read More
  383 Hits

[Loksatta]“मी संसदेत प्रश्न मांडते तेव्हा माझ्या पतीला…”

सुप्रिया सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप  "मी जेव्हा जेव्हा संसदेत प्रश्न मांडते, तेव्हा तेव्हा मझ्या पतीला केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो, आयकर विभाग किंवा सक्तवसुली संचालनालयाची नोटीस येते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर केला आहे. सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे व खासदार धै...

Read More
  408 Hits

[Zee 24 Taas]'बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं

अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी 2 शब्दांत दिलं उत्तर मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला (Sunetra Pawar) उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंविरो...

Read More
  434 Hits

[Loksatta]सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअ‍ॅप हॅक करणाऱ्याने मागितले ४०० डॉलर्स

पुढे काय झालं? खासदार म्हणाल्या…  व्हॉट्सअ‍ॅप आणि ईमेल हॅक होण्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. सरकारी अधिकाऱ्यांचेही फोन हॅक झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अशातच आता खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्याचं वृत्त रविवारी (११ ऑगस्ट) समोर आलं होतं. त्यानंतर सुळे यांनी पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सायबर पोलिसां...

Read More
  404 Hits

[HT Marathi]बहीण पैसे देऊन जोडली जात नाही! प्रेमानं, विश्वासानं जोडली जाते

सुप्रिया सुळे यांचं भावनिक भाषण  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णी इथं झालेल्या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर जोरदार आसूड ओढले. महाराष्ट्राच्या बाबतीत काही लोकांचा गैरसमज झाला आहे. नाती आणि व्यवसाय यातला फरकच यांना कळेनासा झाला आहे...

Read More
  424 Hits

[NEWS ALERT MARATHI]माझ्या नवऱ्याला नोटिसा की प्रेमपत्र...

 "मी जेव्हा जेव्हा संसदेत प्रश्न मांडते, तेव्हा तेव्हा मझ्या पतीला केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो, आयकर विभाग किंवा सक्तवसुली संचालनालयाची नोटीस येते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर केला आहे. सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे व खासदार धैर्यशील पाटील यांनी आज (१३ ऑगस्ट) सोल...

Read More
  393 Hits

[Sakal]Sunetra Pawar यांना उमेदवारी देण्यावरून Ajit Pawar यांच्याकडून चुकीची कबुली

सुप्रिया सुळे यांची एका वाक्यात प्रतिक्रिया   'बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्राला उतरवणं मोठी चूक असल्याची कबुली अजित पवार यांनी दिली. एका मुलाखतीत बोलताना अजित पवार यांनी ही कबुली दिली. एवढंच नाही 'राजकारण पार घरात येऊ द्यायचं नसतं'असंही अजित पवार यावेळी म्हंटले.

Read More
  426 Hits

[TV9 Marathi]सरकार ओवाळणी देऊन धमकीही देतं आहे

लाडकी बहिणवरून सुळे काय म्हणाल्या  राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात शिवस्वराज्य यात्रेला हजेरी लावली. यावेळी सुप्रिया सुळेंनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांची एक ऑडिओ क्लीप उपस्थितांना ऐकवली आहे. मेहबूब शेख यांनी सुळेंकडे मोबाईल दिल्यानंतर त्यांनी रेकॉर्डिंग ऐकवली. त्यामु...

Read More
  429 Hits

[Maharashtra Times]लाडकी बहीण योजनेवरून सुळेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

 सुप्रिया सुळेंचा लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांवर हल्लाबोल पंधराशे रुपये देऊन हे नवीन बहीण आणतील असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. आमच्या बहीण भावाच्या नात्याचा अपमान करू नये असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Read More
  388 Hits

[Lokshahi Marathi]सरकारमधले भाऊ ओवाळणी परत घेण्याची भाषा करतात - सुप्रिया सुळे

 राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात शिवस्वराज्य यात्रेला हजेरी लावली. यावेळी सुप्रिया सुळेंनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांची एक ऑडिओ क्लीप उपस्थितांना ऐकवली आहे. मेहबूब शेख यांनी सुळेंकडे मोबाईल दिल्यानंतर त्यांनी रेकॉर्डिंग ऐकवली. त्यामुळं आता यावरून नव्या वादाला तोंड फु...

Read More
  452 Hits

[ABP MAJHA]आपल्याला हे सरकार बदलायचं आहे

सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल राज्य सरकारला कळून चुकले आहे की, आपण पुन्हा सत्तेत येत नाही , रोज नवनवीन सर्व्हेत हेच समोर येत असल्याने थोडे दिवस निवडणूक लांबवून काही योजना आणाव्यात , मग काही फरक पडेल असे या सरकारला वाटत असावे असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. मात्र आता महाराष्ट्राने ठरवले असून निर्णय तोच होणार असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी ल...

Read More
  438 Hits

[TV9 Marathi]जनता आमच्या सोबत, कोर्टातून न्यायासाठी लढणार - सुप्रिया सुळे

शिवसेना आणि राष्ट्रवादीची पक्ष आणि चिन्हाची लढाई न्यायालयात सुरु आहे, आज जरी 'मशाल' आणि 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह घेऊन लढल्यावर आपल्याला यश मिळाले असले, तरी न्यायालयातील लढाई ही पक्ष आणि चिन्हाची नसून तत्वाची आहे, त्यामुळे आम्ही ती लढू असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Read More
  379 Hits

[Zee 24 Taas]खासदार सुप्रिया सुळे पत्रकार परिषद Live

 व्हॉट्सअ‍ॅप आणि ईमेल हॅक होण्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. सरकारी अधिकाऱ्यांचेही फोन हॅक झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अशातच आता खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्याचं वृत्त रविवारी (११ ऑगस्ट) समोर आलं होतं. त्यानंतर सुळे यांनी पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सायबर पोलिसांच्या मदतीने त्या त्यांचं अकाऊंट र...

Read More
  432 Hits

[Mumbai Tak]शरद पवार गटाची विधानसभेसाठी रणनीती काय? सुळे रोखठोक

मुंबई Tak ने आयोजित केलेल्या 'बैठक' कार्यक्रमात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे सहभागी होत आहेत.मुंबई Tak च्या या बैठकीत राजकारण, समाजकारण त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती तुम्हाला पाहायला मिळतील. मुंबई Tak च्या बैठकीतील या सेशनध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची रणनी...

Read More
  443 Hits

[ABP MAJHA]सुप्रिया सुळे पत्रकार परिषद लाईव्ह

व्हॉट्सअ‍ॅप आणि ईमेल हॅक होण्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. सरकारी अधिकाऱ्यांचेही फोन हॅक झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अशातच आता खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्याचं वृत्त रविवारी (११ ऑगस्ट) समोर आलं होतं. त्यानंतर सुळे यांनी पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सायबर पोलिसांच्या मदतीने त्या त्यांचं अकाऊंट रिकव्हर...

Read More
  389 Hits

[Mumbai Tak]Supriya Sule बोलताना मेहबूब शेख यांनी मोबाईल दाखवला, काय घडलं?

 राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात शिवस्वराज्य यात्रेला हजेरी लावली. यावेळी सुप्रिया सुळेंनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांची एक ऑडिओ क्लीप उपस्थितांना ऐकवली आहे. मेहबूब शेख यांनी सुळेंकडे मोबाईल दिल्यानंतर त्यांनी रेकॉर्डिंग ऐकवली. त्यामुळं आता यावरून नव्या वादाला तोंड फु...

Read More
  410 Hits

[Maharashtra Times]रवी राणांची ऑडिओ क्लिप ऐकवत भर सभेत सुप्रिया सुळेंनी दम दिला

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सोलापुरात पोहोचली. टेंभूर्णी येथील सभेत सुप्रिया सुळेंनी रवी राणा यांची ऑडिओ क्लिप ऐकवून समाचार घेतला. मत दिलं नाही तर लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये परत घेईन असं रवी राणा म्हणाले. धमकी दिली तर बघ कसा कार्यक्रम करते असा दमच सुप्रिया सुळेंनी दिला.

Read More
  496 Hits

[Kshitij Online]हिंजवडी येथील वाहतूक कोंडी, कचरा, नागरिकांची सुरक्षा आणि अन्य समस्यांवर उपाययोजना करा

वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन विकास आराखडा करण्याबाबत सुळे यांचे पालकमंत्र्यांना पत्र  जागतिक दर्जाचे 'आयटी हब' अशी ओळख असणाऱ्या हिंजवडी येथील 'राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान' परिसरातील रस्त्यांची दुरावस्था व वाहतूक कोंडी यावर तातडीने उपाय योजना करण्याबरोबरच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नागरिकांची सुरक्षितता या सारख्या पायाभूत सुवि...

Read More
  508 Hits