सुप्रिया सुळे यांचं भावनिक भाषण राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णी इथं झालेल्या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर जोरदार आसूड ओढले. महाराष्ट्राच्या बाबतीत काही लोकांचा गैरसमज झाला आहे. नाती आणि व्यवसाय यातला फरकच यांना कळेनासा झाला आहे...
लाडकी बहिणवरून सुळे काय म्हणाल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात शिवस्वराज्य यात्रेला हजेरी लावली. यावेळी सुप्रिया सुळेंनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांची एक ऑडिओ क्लीप उपस्थितांना ऐकवली आहे. मेहबूब शेख यांनी सुळेंकडे मोबाईल दिल्यानंतर त्यांनी रेकॉर्डिंग ऐकवली. त्यामु...
सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल राज्य सरकारला कळून चुकले आहे की, आपण पुन्हा सत्तेत येत नाही , रोज नवनवीन सर्व्हेत हेच समोर येत असल्याने थोडे दिवस निवडणूक लांबवून काही योजना आणाव्यात , मग काही फरक पडेल असे या सरकारला वाटत असावे असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. मात्र आता महाराष्ट्राने ठरवले असून निर्णय तोच होणार असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी ल...
विधानसभा निवडणुकीत लोकसभेची कसर भरून काढण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपने संपूर्ण महाराष्ट्रात संवाद यात्रा काढण्याची योजना जाहीर केली आहे. या यात्रेची घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपची भ्रष्टाचाराच्या भूमिकेवरून कोंडी केली. स्वतःला 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवणा...
राज्य सरकारने शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करायला हवी, अशी आग्रही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. बारामतीत माध्यमांशी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, सरसकट कर्जमाफीची मागणी आम्ही करत आहोत, पिकांना भाव मिळायला हवा याची मागणी गेले वर्षभर मी करत आहे, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच आज शेतकरी अडचणीत आला आहे, अतिशय असंवेदनशील असे हे सरकार आहे. .लोक...
मुंबई-नाशिक महामार्गावरील दुरावास्थेवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी टि्वट केले आहे. मुंबई-नाशिक महामार्गाची अतिशय दारुण अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून पावसामुळे दुरवस्थेत अधिक भरच पडली आहे. या रस्त्यावरुन प्रवास करण्यासाठी मोठा टोल द्यावा लागतो. एवढी रक्कम खर्च करुनही हा रस्ता सुरक्षित नाही. नागरीकांनी याबाबत विविध माध्यमांतून शासन...
मुंबई : नाशिक-मुंबई महामार्गाला ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे 150 किलोमीटरच्या प्रवासाला लागणारा चार ते साडेचार तासांचा प्रवास सध्या सात ते आठ तासांवर आला आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भिवंडी परिसरातील गोदामांमधून ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांना वेळमर्यादा निश्चित केली जाणार आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार...
सुप्रिया सुळेंचा काय आरोप? राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. ही योजना म्हणजे निवडणुकीसाठी जुमला आहे. आता दोन, तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. परंतु या योजनेचा त्यात काही फायदा होणार नाही. ही योजना चांगली आहे, मात्र त्यात अटी शर्थी टाकल्या आहेत. त्या...
राज्यातील सरकार (Govt) हे असंवेदनशील, जुमलेबाज सरकार आहे. भ्रष्टाचाराला रोज क्लिन चीट दिली जात असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. रविंद्र वायकर यांचे कुटुंब कशातून गेलं हे माहिती आहे का? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला. खोटे आरोप करायचे युज अॅन्ड थ्रो करायचं हे भाज...
राज्यातील सरकार (Govt) हे असंवेदनशील, जुमलेबाज सरकार आहे. भ्रष्टाचाराला रोज क्लिन चीट दिली जात असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. रविंद्र वायकर यांचे कुटुंब कशातून गेलं हे माहिती आहे का? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला. खोटे आरोप करायचे युज अॅन्ड थ्रो करायचं हे भाज...
राज्यातील सरकार (Govt) हे असंवेदनशील, जुमलेबाज सरकार आहे. भ्रष्टाचाराला रोज क्लिन चीट दिली जात असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. रविंद्र वायकर यांचे कुटुंब कशातून गेलं हे माहिती आहे का? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला. खोटे आरोप करायचे युज अॅन्ड थ्रो करायचं हे भाज...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. ही योजना म्हणजे निवडणुकीसाठी जुमला आहे. आता दोन, तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. परंतु या योजनेचा त्यात काही फायदा होणार नाही. ही योजना चांगली आहे, मात्र त्यात अटी शर्थी टाकल्या आहेत. त्यामुळे खरेच योजना किती महत्वा...
राज्य सरकारवर केली सडकून टीका, म्हणाल्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचा आशीर्वाद पदरात पाडून घेण्यासाठी संपूर्ण देशभरातून वारकरी पंढरपुरात दाखल होणार आहेत. त्यातच यंदाच्या वारीमध्ये राजकारणी देखील सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी देखील वारीमध...
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं खासदार सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांच्यासह दर्शन घेतलं. पिंपरी- चिंचवड शहरातील दापोडीत पालखीचा हा शेवटचा विसावा असून यानंतर तुकोबांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ होईल. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालखीची संगमवाडी या ठिकाणी भेट होईल. दोन दिवस दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी असतील&nbs...
अर्थसंकल्पावरुन सुप्रिया सुळेंचा महायुतीला खोचक टोला! सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी अधिवेशनामध्ये राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला. यामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या. एकीकडे हा अर्थसंकल्प ऐतिहासिक असल्याचे सत्ताधारी सांगत असतानाच विरोधक मात्र जोरदार टीका करत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटा...
खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. विधानसभा (Vidhan Sabha) तोंडावर आल्यामुळे राज्य सरकारला लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागले आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. मागील सव्वा वर्षापासून राज्याच्या गृह विभागाच्या कारभार बिघडला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पुण्यातील पोर्शे...
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तलाठी भरती परीक्षा आणि नीट युजीसी परीक्षेवरुन राज्य अन् केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला, यावेळी सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या? पाहा...
राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला असून सगेसोयरे बाबतचा आणि कुणबी नोंदी रद्द कराव्या या मागणीसाठी ओबीसी समाजाच्यावतीनं उपोषण केलं जात होतं. आज सरकारचं शिष्टमंडळ या उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांना भेटलं. राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात सुरू असलेल्या वादाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या ...
राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू आहे. याला राज्य सरकार जबाबदार आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे केली आहे. हे जुमलेबाज सरकार मराठा आणि ओबीसी समाजाला फसवत असल्याचंही त्या म्हणाल्या.
सुप्रिया सुळेंचा आरोप सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. जालना येथील वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे आंदोलन करत होते. त्यांनी काही दिवसांसाठी आंदोलनासाठी स्थगिती दिली आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार (Sharadchandra pawar) यांच्या गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील भाष्य ...