महाराष्ट्र

[Pudhari News]उल्हासनगर गोळीबारावर प्रकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

कल्याण डोंबिवली शहरातील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. 

Read More
  428 Hits

[TV9 Marathi]राज्याचे गृहमंत्री यांनी राजीनामा द्यायला पाहिजे'- खासदार सुप्रिया सुळे

कल्याण डोंबिवली शहरातील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. 

Read More
  410 Hits

[News18 Lokmat]सुप्रिया सुळे पत्रकार परिषद

मराठा समाजाला आरक्षणासंदर्भातील अध्यादेश राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. ज्यामुळे मराठा समाजाने आरक्षणाची लढाई जिंकली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार आहे. परंतु, यामुळे राज्य सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी त्यांनी उघडपणे बोलून देखील दाखवली आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ हे ज्ये...

Read More
  438 Hits

[Sarkarnama]अध्यादेशाबाबत सरकारचा वेळकाढूपणा', सुप्रिया सुळेंचा निशाणा

मनोज जरांगे पाटलांचा मराठा मोर्चा नवी मुंबईत पोहोचल्यानंतर राज्य सरकारने आरक्षणाचा अध्यादेश काढला. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. काय म्हणाल्या सुळे पाहा... 

Read More
  384 Hits

[tv9marathi]बड्या नेत्याच्या जॅकेटमधून पैसे निघतात?

सुप्रिया सुळे यांना नेमकं काय सूचवायचं आहे? मनोज लेले, Tv9 मराठी, सिंधुदुर्ग | 27 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सिंधुदुर्गात भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी नोटबंदीचा मुद्दा उपस्थित करत मंत्री दीपक केसरकर यांचं नाव न घेता निशाणा साधला. विशेष म्हणजे...

Read More
  480 Hits