1 minute reading time (45 words)

[ABP MAJHA]भाजप आमदाराच्या गोळीबारानंतर खासदार सुप्रिया सुळे लाईव्ह

भाजप आमदाराच्या गोळीबारानंतर खासदार सुप्रिया सुळे लाईव्ह

कल्याण डोंबिवली शहरातील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. 

[Saam TV]महाराष्ट्रात गुंडराज सुरु, गृहमंत्री फडणव...
[Pudhari News]उल्हासनगर गोळीबारावर प्रकरणावर सुप्र...