1 minute reading time (98 words)

[Saam TV]आशाताईंना न्याय मिळाला नाही तर मी उपोषणाला बसेन

आशाताईंना न्याय मिळाला नाही तर मी उपोषणाला बसेन

राज्यातील आशाताई आपल्या मागण्यांकरिता आंदोलन करत आहे. ज्या मागण्यांकरिता आशाताई आंदोलन करत आहे. या मागण्या पूर्ण करण्याकरिता आरोग्यमंत्र्यांकडे अधिकार नाही असे ऐकण्यात येत आहे. त्यामुळे नेमके राज्यातील ट्रिपल इंजन खोके सरकार कोण चालवत आहे असा प्रश् उपस्थित होत आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. मुंबईतील आझाद मैदान येथे आशाताई यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलना स्थळी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

[Zee 24 Taas]मला वाईट वाटतं...; सुप्रिया सुळे यांच...
[Saam TV]राष्ट्रवादीच्या सुनावणीवर सुप्रिया सुळे य...