1 minute reading time
(22 words)
[Saam TV]राष्ट्रवादीच्या सुनावणीवर सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या सुनावणीवर मोठं विधान केलंय. पक्ष हिसकावून घेण्याचं पाप कोणतरी अदृश्य शक्ती करतेय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.