1 minute reading time (57 words)

[TV9 Marathi]'आमचे आमदार अपात्र झाले तर सुप्रीम कोर्टात जाऊ' - सुप्रिया सुळे

'आमचे आमदार अपात्र झाले तर सुप्रीम कोर्टात जाऊ' - सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज जाहीर करणार आहेत. राहुल नार्वेकर नेमका कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार अपात्रता प्रकरणाबाबत भाष्य केलं आहे. आमच्या गटाचे आमदार जर अपात्र ठरवण्यात आलेत तर सुप्रीम कोर्टात जाऊ, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

[Saam TV]राष्ट्रवादीच्या सुनावणीवर सुप्रिया सुळे य...
[Mumbai Tak]आमदार अपात्रता निकाल, सुप्रिया सुळेंची...