1 minute reading time
(45 words)
[Times Now Marathi]राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, उल्हासनगर प्रकरणावर सुप्रिया सुळेंची मागणी
कल्याण डोंबिवली शहरातील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.