सुप्रिया सुळे यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे.
भूमिपजून आणि उद्घाटनांसाठी आज होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा पावसाच्या शक्यतेमुळं रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टोलेबाजी केली. 'पुणे मेट्रोचं काम सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदी आज सहाव्यांदाच या कामाचं उद्घाटन करायला येणार होते,' याची आठवण सुप्रिया सुळे यांनी करून दिली. मुंबईतील पत्रकार प...
भूमिपजून आणि उद्घाटनांसाठी आज होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा पावसाच्या शक्यतेमुळं रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टोलेबाजी केली. 'पुणे मेट्रोचं काम सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदी आज सहाव्यांदाच या कामाचं उद्घाटन करायला येणार होते,' याची आठवण सुप्रिया सुळे यांनी करून दिली. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्या...
भूमिपजून आणि उद्घाटनांसाठी आज होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा पावसाच्या शक्यतेमुळं रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टोलेबाजी केली. 'पुणे मेट्रोचं काम सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदी आज सहाव्यांदाच या कामाचं उद्घाटन करायला येणार होते,' याची आठवण सुप्रिया सुळे यांनी करून दिली. मुंबईतील पत्रकार प...
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "शासनाने…" पिंपरी : मर्सिडिज बेंझच्या चाकणमधील प्रकल्पाला पर्यावरण नियमांच्या उल्लंघनाचा ठपका ठेवत आत्ताच नोटीस दिल्याने आश्चर्य वाटत आहे. इतके वर्षे लक्ष का घातले नाही? असा सवाल उपस्थित करून खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत शासनाने खुलासा करून नेमकी परिस्थिती काय आहे याची सविस्तर माहिती देण्याची मागणी केली. फ...
धारावीमधील मशिदीचा अवैध्य भाग तोडण्यासाठी महापालिकेचे पथक शनिवारी धारावीत गेले होते. यावेळी पालिकेच्या पथकाला तेथील नागरिकांनी कारवाई करण्यापासून रोखले असून पालिकेच्या वाहनांवर दगडफेक देखील केल्याचे समोर आले आहे. धारावीमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणाविषयी सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. राज्यात रोज गुन्...
पुण्यात आणि महाराष्ट्रमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. हा केंद्र सरकारचा आहे. महाराष्ट्र सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा. भाजप सत्तेत असतानाच वाचाळवीर कसे महाराष्ट्रमध्ये येत आहेत? त्याचा अभ्यास केला पाहिजे, असे खासदार सुळे यांनी म्हटले.
पुण्यात आणि महाराष्ट्रमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. हा केंद्र सरकारचा आहे. महाराष्ट्र सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा. भाजप सत्तेत असतानाच वाचाळवीर कसे महाराष्ट्रमध्ये येत आहेत? त्याचा अभ्यास केला पाहिजे, असे खासदार सुळे यांनी म्हटले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा स्मारक कोसळणे ही अतिशय दुदैवी घटना आहे. पंतप्रधानांना उद्घाटनाला बोलावता मग पुतळा उभा करताना राज्य सरकारने याचा विचार केला नव्हता का, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. बारामतीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. त्यांचे स्मारक...
दाैंड येथे आयोजित इ.पी.एस ९५ पेन्शनरांचा राजव्यापी मेळाव्यास खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती दर्शवली होती, यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. इपीएस ९५ पेन्शनधारकांसाठी संसदेत आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. विशेष म्हणजे इपीएस ९५ पेन्शनधारकांचा प्रश्न त्यांच्या हक्काच्या पैशावर जे व्याज येते त्यावरच सुटू शकतो, असे सुळे यांनी ...
मालवण किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, म्हणजे या पुतळ्यावरील काम निकृष्ट दर्जाचे झाले होते, हे उघड आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मालवण किल्ल्यावर आठ महिने 22 दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे...
या राज्यात आता वर्दीची भीतीच उरलेली नाही, यंत्रणा आपण कशीही फिरवू शकतो हा विश्वास गुंडांना वाटतो, हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे, सरकार असंवेदनशील असून या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिकट बनली आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनावर टीकास्त्र सोडले. बारामतीतील पक्ष कार्यालयात त्या माध्यमांशी बोलत होत्या.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीपासून पुण्यातील शास्त्री रोड या ठिकाणी आंदोलन सुरु केलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थांची भेट घेतली आहे.
बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार करण्यात आले. अनेक ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात येत आहे. बदलापूर येथील या घटनेचे पडसाद आता पुण्यामध्ये उमटू लागले आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने या घटनेच्या निषेधार्थ आज २१ ऑगस्टला पुण्यात आंदोलन केले आहे. या आंदोलनस्थळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित आहेत. यावेळी शहर...
बदलापूर येथे झालेल्या संतापजनक घटनेच्या विरोधात संपूर्ण राज्यभारत चीड व्यक्त केली जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरदचंद्र पवार ) खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्याचे गृहमंत्री दिल्लीत असतात कारभार कोण पाहतं हेच कळत नाही, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांचा समाचार ...
बदलापूरच्या शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. मंगळवारी संतप्त नागरिकांनी बदलापूर स्टेशनवर रेल रोको केलं, तर दुसरीकडे या मुद्द्यावरून राजकारणही रंगलं. सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.
बदलापूर येथे झालेल्या संतापजनक घटनेच्या विरोधात संपूर्ण राज्यभारत चीड व्यक्त केली जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरदचंद्र पवार ) खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्याचे गृहमंत्री दिल्लीत असतात कारभार कोण पाहतं हेच कळत नाही, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांचा समाचार घेतला.
सुप्रिया सुळेंचा जळगावात जोरदार हल्लाबोल आज त्यांनी पक्ष फोडला उद्या तुमच्या घरात येऊन नुकसान करतील. सरकार घाबरले असल्यानं निवडणुका पुढे ढकलत आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) सरकारवर केली आहे. तर जनता हुशार असून निवडणूक पुढे धकलली तरी पुढचे सरकार आमचे येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे ...
सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल जळगाव : आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील चांगल्या योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. दरम्यान फडणवीसांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) जोरदार हल्लाबोल केलाय. देवेंद्र फडणवीस यांनी डेटा सांगावा माझी...
कुणाबद्दल म्हणाल्या असं? "तुम्ही सांगेल त्या ठिकाणी, सांगेल त्या वेळेला लाडकी बहीणवरून ज्या आमदारांनी धमकी दिली त्यांच्याशी त्या विषयावर चर्चेला तयार आहे. लाडकी बहीण योजनेवरून दोन आमदार धमकी देतात. पण मला वाटतं असे भाऊ नसलेले बरे. कोणती बहीण म्हणाली की, आम्हाला योजना करा म्हणून. तुम्ही स्वतः ते जाहीर केले. राज्यातील कोणत्याही आमदाराला तुमचे प...