1 minute reading time (51 words)

[Zee 24 Taas]पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द; सुप्रिया सुळे पत्रकार परिषद

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द; सुप्रिया सुळे पत्रकार परिषद

 भूमिपजून आणि उद्घाटनांसाठी आज होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा पावसाच्या शक्यतेमुळं रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टोलेबाजी केली. 'पुणे मेट्रोचं काम सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदी आज सहाव्यांदाच या कामाचं उद्घाटन करायला येणार होते,' याची आठवण सुप्रिया सुळे यांनी करून दिली. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

[Times Now Marathi]सुप्रिया सुळे पत्रकार परिषद
[ABP MAJHA]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद