महाराष्ट्र

[Zee News]बारामतीत विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या?

सुप्रियांचं सूचक विधान; म्हणाल्या, 'कोणतीही...' राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. अगदी रविंद्र वायकरांना मिळालेल्या क्लिन चीटपासून ते बारामतीमध्ये यंदाच्या विधानसभेला होऊ घातलेल्या संभाव्य काका-पुतण्या लढाईबद्दल बऱ्याच विषया...

Read More
  626 Hits

[NDTV Marathi]भ्रष्टाचारानं बरबटलेलं सरकार, सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल

राज्यातील सरकार (Govt) हे असंवेदनशील, जुमलेबाज सरकार आहे. भ्रष्टाचाराला रोज क्लिन चीट दिली जात असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. रविंद्र वायकर यांचे कुटुंब कशातून गेलं हे माहिती आहे का? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला. खोटे आरोप करायचे युज अॅन्ड थ्रो करायचं हे भाज...

Read More
  592 Hits

[Hindustan Times]रवींद्र वायकर भ्रष्टाचारी आहेत की नाहीत हे भाजपनं सांगावं; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

शिंदे सेनेत गेलेले व खासदार म्हणून निवडून आलेले रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांनी भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. त्यावरून विरोधकांनी राज्य सरकारला टीकेची झोड उठवली आहे. सुप्रिया सुळे यांनी आज वायकर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. रवींद्र वायकर यांच्या कुटुंबाला कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं आहे हे आम्ही स्वत: पाहिलं आहे. आता पोलीस ...

Read More
  567 Hits