पोलिस चौकीला खासदार सुप्रिया सुळे यांची भेट as पाटस,- पाटस (ता. दौंड) येथील पोलिस चौकीला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन परिसराची पाहणी केली. यावेळी पाटस पोलिस ठाणे होण्याच्या मागणीसाठी सुळे यांनी पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांना थेट फोन करून तत्काळ लक्ष घालण्याच्या सूचना केल्या. दौंड तालुक्यात यवत पोलिस ठाणेअंतर्गत येणाऱ्या पाटस ...
खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर संवाद साधला. त्याचबरोबर बारामतीत येणाऱ्या अब्दुल सत्तार यांचे स्वागत असेल असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत, त्याचबरोबर नगरसेवक नसल्याने पुण्याचा विकास ठप्प झाल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी इंदापूर : राजस्थानातील भरतपूर पक्षी अभयरण्याप्रमाणे इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव आणि तक्रारवाडी येथे भीमेच्या काठी शासन पुरस्कृत पक्षीनिरीक्षण केंद्र करता येऊ शकते. तरी इंदापूर तालुक्यात भीमा नदीच्या परिसरातील पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी रिसॉर्ट उभे करण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रि...
वयाच्या ४० व्या वर्षी माजी सैनिकाने MPSC परीक्षेत मिळवले घवघवीत यश पुणे – मानवी आकांक्षेपुढे गगन ठेंगणे या म्हणीचा प्रत्यय पुन्हा आला आहे. दौंडमधील एका माजी सैनिकाने भारतीय लष्करात तब्बल १७ वर्षे सेवा केल्यानंतर वयाच्या चाळीशीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. लष्करातून निवृत्तीनंतर घरची पारंपारिक शेती न करता अक्षय झुरुंग...
अभ्यासाची जोड, ४० व्या वर्षी MPSC तून अधिकारी पुणे : भारतीय लष्करात सतरा वर्षे देशाची सेवा करून वयाच्या चाळीशीत निवृत्तीनंतर शेती करता करता अक्षय झुरुंगे यांनी स्पर्धा परीक्षा दिली. ते सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन सध्या परिवहन खात्यात अधिकारी बनले आहेत. दौंड तालुक्यातील पाटेठाण गावच्या उत्साही आणि उर्जावान माजी सैनिकाला भे...
खासदार सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक भारतीय लष्करात सतरा वर्षे देशाची सेवा करून वयाच्या चाळीशीत निवृत्तीनंतर शेती करता करता स्पर्धा परीक्षेत यश मिळणाऱ्या अश्रय झुरुंगे यांची दौंडमध्ये सध्या चर्चा आहे. त्यांनी 40 व्या वर्षी एमपीएससी परीक्षेत यश मिळवलं. सध्या ते परिवहन खात्यात अधिकारी झाले आहेत. दौंड तालुक्यातील पाटेठाण गावच्या उत्साही आणि उर्जावान माज...
खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला तत्काळ यश दौंड, दि. १७ (प्रतिनिधी) - खासदार सुप्रिया सुळे यांच्या मागणीची तत्काळ दखल घेत जिल्हा पोलिसांनी दौंड तालुक्यातील वरवंड येथे पोलीस मदत केंद्र सुरू केले आहे. खासदार सुळे यांनी नुकतीच जिल्हा पोलीस अधीक्षक गोयल यांच्याकडे याबाबत पत्र पाठवून मागणी केली होती. त्यानुसार पोलीस मदत केंद्र सुरू झाले असून स...
लष्करात सतरा वर्षे सेवा करून आता जनतेची सेवा करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्याचा गौरव दौंड, दि. १७ (प्रतिनिधी) - भारतीय लष्करात सतरा वर्षे देशाची सेवा करून वयाच्या चाळीशीत निवृत्तीनंतर शेती करता करता त्यांनी स्पर्धा परीक्षा दिली. पास होऊन सध्या परिवहन खात्यात अधिकारी झालेल्या दौंड तालुक्यातील पाटेठाण गावच्या उत्साही आणि उर्जावान माजी सैनिकाला भेटून खासदार ...
खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य शासनाकडे पत्राद्वारे मागणी इंदापूर, दि. १७ (प्रतिनिधी) - राजस्थानातील भरतपूर पक्षी अभयरण्याप्रमाणे इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव आणि तक्रारवाडी येथे भीमेच्या काठी शासन पुरस्कृत पक्षीनिरीक्षण केंद्र करता येऊ शकते. तरी इंदापूर तालुक्यात भीमा नदीच्या परिसरातील पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी रिसॉर्ट ...
पुलावरील वाहतूक कोंडी कमी झाल्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले समाधान पुणे, दि. १६ (प्रतिनिधी) - पुणे-पंढरपूर या पालखी मार्गावरील फुरसुंगी येथील पुलावरील वाहतूक कोंडी तुलनेने बरीच कमी झाली याचा आनंद आहे. तथापि या भागातील कचरा डेपोमधून पुन्हा एकदा दुर्गंधी येऊ लागली आहे. याशिवाय कचरा जाळण्याचे प्रकार सुरू झाले असून परिसरात धुराचे ...
उद्घाटन कार्यक्रमात घडली घटना! पुण्यातील एका कार्यक्रमाचे उद्घाटन करताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचाकनपणे पेट घेतल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झालेली नाही. साडीला आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी ती विझवली. सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज अनेक कार्यक्रमां...
मोठी दुर्घटना थोडक्यात टळली पुणे : पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतल्याची घटना घडली आहे. साडीने पेट घेतल्याचं वेळीच लक्षात आल्याने ही आग विझवण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला. सुदैवाने यावेळी खासदार सुळे यांना कोणतीही इजा झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरातील एका कराटे कोचिंग क...
सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, विनंती आहे की… पुणे: हिंजवडी येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतला. यावेळी सुप्रिया सुळे थोडक्यात बचावल्या. साडीने पेट घेतल्याचं सुप्रिया सुळे यांच्याच लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी तात्काळ आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या ...
खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी दौंड, दि. १४ (प्रतिनिधी) - दौंड तालुक्यातील वरवंड हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. तसेच येथे पाटस, कुसेगाव, रोटी, पडवी, देऊळगाव, कानगाव, हातवळण, भांडगाव, कडेठाण व कुरकुंभ परिसरातील विद्यार्थी आणि नागरीक येत असतात. या मोठ्या लोकसंख्येचा विचार करता वरवंड येथे पोलीस चौकीची गरज आहे, तरी लवकरात लवकर याठिकाणी चौक...
खासदार सुप्रिया सुळे यांची विशेष उपस्थिती पुणे, दि. १४ (प्रतिनिधी) - नव्या पिढीला वारकरी संगीताचा परिचय करून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने उद्या (दि.१५) 'संतविचारांचा सुरेल आविष्कार ' हा रिंगण भजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. वारजे येथील अतुल नगर भागात अविस्मरा सेलिब्रेशन्स, चितळे बंधू मिठाईवाले शेजारी येथे उद्या दुपारी साडेचार वाजता ...
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आज राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. करोना महमारीच्या निर्बंधांमुळे मागील दोन वर्षे जन्मोत्सव मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे यंदा हा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडत आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. यावेळी ...
सिंदखेड राजा : माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त आपण दरवर्षी येथे येऊन नतमस्तक होतो. मातृतिर्थातून नवी व सकारात्मक ऊर्जा घेऊन आपण कामास प्रारंभ करतो. यावर्षीही आपल्याला येथून नवी ऊर्जा मिळाल्याची भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या. माँसाहेब जिजाऊंचे सकाळी दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्या बोलत होत्या. सिं...
परदेशी पर्यटक सिंदखेडराजाला आले पाहिजे – सुप्रिया सुळे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आज राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. करोना महमारीच्या निर्बंधांमुळे मागील दोन वर्षे जन्मोत्सव मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे यंदा हा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडत आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच...
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जेंव्हा जेंव्हा उल्लेख येतो तेंव्हा तेंव्हा त्यांना घडविणाऱ्या आईसाहेब जिजाऊ मॉंसाहेब आठवतात.राजमाता जिजाऊंची आज जयंती. यानिमित्ताने त्यांची विविध रुपे आवर्जून आठवतात. जिजाऊ आईसाहेब या एकाचवेळी प्रेमळ माता, करारी राज्यकर्त्या आणि प्रसंगी हातात तलवार घेऊन लढणाऱ्या रणरागिणी देखील होत्या. प्रसंग कसलाही असो, परिस्थिती कितीही...
महापालिका आयुक्तांनी बैठकीत दिले उपाययोजनेचे आश्वासन पुणे, दि. ११ (प्रतिनिधी) - धायरी परिसरातील डीएसके विश्वमधील मेघमल्हार सोसायटीचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करून लवकरात लवकर हा प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधि...