1 minute reading time (45 words)

[Zee 24 Taas]देशातल्या सर्वोत्कृष्ट खासदार बनल्या सुप्रिया सुळे; महाराष्ट्राची उंचावली मान

देशातल्या सर्वोत्कृष्ट खासदार बनल्या सुप्रिया सुळे; महाराष्ट्राची उंचावली मान

 संसदेच्या चर्चासत्रांतील सहभाग, उपस्थिती, विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके याद्वारे खासदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणी आणि नेमकेपणामुळे पुन्हा एकदा त्यांनी देशाच्या संसदेतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे.

[Maharashtra Lokmanch]बाह्यवळण महामार्गावर स्वामीन...
शरद पवारांवर टीका केल्याशिवाय काहींना प्रसिद्धी मि...