म्हणाल्या सत्यमेव जयते! सत्याचा विजय होणार मुंबई : सत्याचाच विजय होईल, आव्हानांवर मात करुन विजय मिळवू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) रोहित पवारांच्या (Rohit Pawar ED Enquiry) ईडी चौकशीवर दिली आहे. सुप्रिया सुळे ईडी कार्यालयाबाहेर रोहित पवारांना सोबत होत्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त...
सुप्रिया सुळे आणखी काय म्हणाल्या? रोहित पवार यांच्या ईडी चौकशीने सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने-सामने आले आहे. सकाळीच दारुगोळ्यासह आलेले खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. त्यांच्या भेदक माऱ्याने महाविकास आघाडीचा सूर काय असेल हे स्पष्ट झाले होते. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी पण या कारवाईमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हो...
म्हणाल्या, सत्याचा विजय होईल... Mumbai : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. ईडीच्या कार्यालयात जाण्या आधी रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करत घोषणाबाजी केली. ईडी कार्यालयाबाहेर रोहित पवार यांच्यासोबत खासदार स...
खासदार सुप्रिया सुळे यांचे युवकांना आश्वासन पुणे : पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आगामी काळात करिअर मार्गदर्शन सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप'च्या धर्तीवर या मुलांसाठीही एखादी फेलोशिप सुरू करता येईल का? या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. ट्रस्टच्या वतीने आयोजि...
संसद मानरत्न आणि संसद महारत्न दोन्ही पुरस्कारांचे १७ फेब्रुवारीस दिल्लीत वितरण पुणे, दि. ७ (प्रतिनिधी) – संसदेतील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी आणि त्याचवेळी आपल्या मतदार संघातील नागरिकांसाठी सातत्याने कार्यरत राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई- मॅगॅझीनतर्फे देण्यात येणारा संसद मानरत...
इंडिया टुडे ने जाहीर केली शंभर महिलांची यादी पुणे : बारामती लोकसभा मतदार संघासह महाराष्ट्राला अभिमान वाटावा, अशी घटना घडली असून देशातील अग्रणी मासिक 'इंडिया टुडे' ने जाहिर केलेल्या देशातील शंभर कर्तृत्ववान महिलांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यात आला आहे.इंडिया टुडे ने नुकताच हा सर्व्हे केला असून यात देशभर...
शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात शनिवारी सभा पुणे : महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या 'शेतकरी आक्रोश मोर्चा'ची तयारी पूर्ण झाली असून उद्या (दि. २७) जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या मोर्चाला प्रारंभ होणार आहे. खासदार शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हाधिकार...
केंद्राकडून ७९२.३९ कोटींचा निधी मंजूर पुणे : पालखी महामार्गावरील हडपसर ते दिवे घाट या अंतराचे चौपदरीकरण आणि दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने ७९२.३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली असून आपल्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नीतीन गडकरी ...
दिल्ली येथे १७ फेब्रुवारी रोजी होणार पुरस्कार प्रदान पुणे : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा जाहीर झाला आहे. विद्यमान सतराव्या लोकसभेतील त्यांची उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभागासाठी, खासगी...
खासदार सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुप्रियाताई सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या. तर राज्यातील शेतकर्यांना आर्थिक मदतीची गरज असून, जुने कर्ज माफ करून... नवीन कर्ज देण्याची मागणी सुप्रियाताई सुळे यांच्याकडून करण्यात आली आहे. काही जिल्ह्यात गारांचा पाऊस झाल्याने ओला दुष्काळ पाहायला...
महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली आहे. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून त्यांना केंद...
महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली आहे. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून त्यांना केंद...
महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली आहे. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून त्यांना केंद...
महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली आहे. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून त्यांन...
म्हणाल्या, शरद पवार यांच्यासारखं… अजित पवार यांनी कर्जतमध्ये झालेल्या मेळाव्यात शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावरही राष्ट्रवादीच्या खासदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जी टीका केली. त्यावर मला कुणाला स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. मी माझा पक्षाला बांधिल आहे. माझ्या कुटुंबाला बांधिल आहे. शरद पवार यांच्यासारखं कमी बोलणं गरजेचं आह...
अजित पवार यांनी कर्जतमध्ये झालेल्या मेळाव्यात शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावरही राष्ट्रवादीच्या खासदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जी टीका केली. त्यावर मला कुणाला स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. मी माझा पक्षाला बांधिल आहे. माझ्या कुटुंबाला बांधिल आहे. शरद पवार यांच्यासारखं कमी बोलणं गरजेचं आहे. आपल्या नेत्याने स्पष्टीकर...
आज चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागला. अपेक्षा अशी नाही. निवडणुका या स्थानिक पातळीवर असते. या निवडणुक स्थानिक मुद्द्यांवर लढल्या गेल्या. एक्झिट पोल आपण पाहिलं आहेत. थोड्या वेळात निकाल क्लिअर होईल. संध्याकाळपर्यंत कळेल की किती मतं कुणाला मिळाली आहेत. राजस्थान मध्यप्रदेश मागच्यावेळी काँग्रेस जिंकलं होतं. भाजप हरलं होतं. मात्र लोकसभेला...
खासदार सुप्रिया सुळेंनी लग्नघरात हजेरी लावली. लग्नघरात सुप्रियाताईंचा मानपान करण्यात आला. हळद दळून सुप्रिया सुळेंनी बांगड्या भरल्या अन् मेहंदी काढली. सर्वत्र निवडणूक निकालाची चर्चा सुरु असताना खासदार सुप्रिया सुळे मात्र लग्नघरात रमल्या. यावेळी पुण्यातील कर्वेनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाणे यांचा पुतण्या अमोल...
अजित पवार यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत बारामतीची जागा लढवण्याची घोषणा केली आहे. यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. मला माहिती नाही माझा समोर कोण उमेदवार असणार आहे. आधी लोकसभा निवडणूक जाहीर होऊ द्या… मग विधानसभा निवडणूक होईल. आधी लगीन कोंढाण्याचं…, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.आज चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागला. अप...
मी नियमित भ्रष्टजनता पार्टीवर नेहमी टीका करते. अजित पवार गट आणि शिंदे गट यावर मी टीका करणार नाही मात्र भाजपवर मी वैचारिक टीका करते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. आगामी लोकसभा निवडणुकी राष्ट्रवादी किती जागा लढणार, यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या आम्ही १५ ते १६ जागा लढणार आहोत, असं त्या म्हणाल्या.

