1 minute reading time (45 words)

[News18 Lokmat]सुप्रिया सुळे ठरल्या देशातील सर्वोत्तम खासदार

सुप्रिया सुळे ठरल्या देशातील सर्वोत्तम खासदार

संसदेच्या चर्चासत्रांतील सहभाग, उपस्थिती, विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके याद्वारे खासदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणी आणि नेमकेपणामुळे पुन्हा एकदा त्यांनी देशाच्या संसदेतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. 

[3km]राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती च्या खासदार ...
[ABP MAJHA]बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या देश...