अजित पवारांच्या बंडखोरीनंतर सुप्रिया सुळेंचं सूचक भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तासंघर्षाचा दुसरा अध्याय सुरू झाला आहे. बंडखोरीनंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि 'घड्याळ' या पक्षचिन्हावर दावा केला आहे. याबाबतचं पत्रही निवडणूक आयोगाला द...
सुप्रिया सुळे अजित पवार यांच्यावर गरजल्या राष्ट्रवादीतील (NCP Crisis) दोन गटांनी आजचा दिवस गाजवला. अजित पवार(Ajit Pawar) यांनी, प्रत्येकाचा एक काळ असतो, असे सूचवत, शरद पवार यांनी आता आशिर्वाद द्यावेत असे अप्रत्यक्षपणे सुचवले. काळानुसार, राजकारण बदलावं लागते, निर्णय घ्यावा लागतो, असे त्यांनी सुचवले. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी वया...
सुप्रिया सुळेंची वडिलांसाठी 'खास' कविता अजित पवारांसह काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. दोन्ही गटाकडून आज (बुधवार, ५ जुलै) मुंबईत मेळाव्याचं आयोजन केलं आहे. शरद पवार गटाच्या मेळाव्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निर्धार व्यक्त केला आहे. वडील शरद पवार त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं...
सुप्रिया सुळे यांची तुफान फटकेबाजी माझ्या बापाचा नाद करायचा नाही, असं सुप्रिया सुळेंनी सुनावलंय. तसंच आजपासून पक्षाचा नवा संघर्ष सुरू होतोय, त्यामध्ये हा योद्धा लढेल, असंही त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर एज इज जस्ट नंबर असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अनेक उदाहरणं दिलीयत.
शरद पवारांचं वय काढणाऱ्या अजित पवारांना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर Supriya sule slams ajit pawar : शरद पवारांच्या वयावर बोलणाऱ्या ्जित पवारांना सुप्रिया सुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सुळे म्हणाल्या की, श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी... हा बाप माझ्या एकटीचा नाही. तर माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे. अजित...
सुप्रिया सुळेंचं घणाघाती भाषण "श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचे पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी"हा बाप माझ्या एकटीचा नाही, तर माझ्यापेक्षा पक्षातील सर्वांचा जास्त आहे. माझ्या बापाच्या आणि आईच्या बाबतीत कोणीही नाद करायचा नाही, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे यांनी दिला. मी महिला आहे, छो...
सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला शरद पवारांनी आमच्याशी डबलगेम केला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचं सरकार आलं नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यानंतर आम्ही गुगली टाकला तुम्ही विकेट दिली तर आम्ही काढणारच असं उत्तर शरद पवार यांनी दिलं. त्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. अशात आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्र...
अजित पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात 'मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा', अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली होती. मला संघटनेतील कोणतंही पद द्या, मी त्या पदाला न्याय देईन, असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रे...
अजित पवार यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांच्यासह नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावर खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी सकाळी पुण्यात प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्या दादाची सर्व इच्छा पूर्ण व्हावी हीच माझीही इच्छा आहे. दादांना संघटनेत पदावर संधी द्यायची...
यशस्विनी पुरस्कार वितरण सोहळ्यात खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली भावना पुणे: संधी दिली, की महिला तिचं सोनं करतात, याची खात्री होती. म्हणूनच संपूर्ण देशभरात सर्वप्रथम महाराष्ट्रात महिला धोरण आणलं. ते आज यशस्वी झालेलं पाहून नक्कीच समाधान वाटत आहे, अशा शब्दात खासदार शरद पवार यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने कृषी, ...
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शबाना आझमी, जावेद अख्तर, सुळेंची उपस्थिती पुणे : यशवंतराव चव्हाण सेंटरचे यशस्विनी सन्मान पुरस्कार येत्या गुरुवारी (दि. २२ जून) पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे प्रदान करण्यात येणार आहेत. कृषी, साहित्य, उद्योजकता, सामाजिक, क्रीडा प्रशिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील सहा यशस्विनींची या...
राज्यातील वाढत्या अत्याचाराला राज्याचे गृहखाते जबाबदार - खासदार सुप्रिया सुळे केंद्र व राज्य सरकार महिलांच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील आहे. दिल्लीत महिला कुस्तीपटूंची केस ज्यापद्धतीने पोलिसांनी हाताळली हा पहिला मुद्दा आणि महाराष्ट्रात सातत्याने महिलांच्या विरोधात ज्या पद्धतीच्या घटना वाढत चालल्या आहेत त्याला सर्वस्वी राज्याचे गृहखाते जबाब...
खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा झाल्यानंतर इंदापूर येथील जनतेला मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मोदी आणि शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी इंदापुरमधील विकास कामांबद्दल आमदार दत्तात्रय भरणे यांचे कौतुक केले. तसेच रयतेचे राज्य परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रिपोर्टिंग पासून ते घराणेशाहीपर्यंत ते अजित पवार यांच्या नाराजीपर्यंतच्या प्रश्नांची उत्तरे दिली. मी प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांना रिपोर्ट करणार आहे. राज्यात छगन भुजबळ, अजित दादा आणि जयंत पाटील यांना रिपोर्ट करणार. मी महाराष्ट्राची प्रभा...
दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे यांची निवड झाल्यानंतर देशभरातील कार्यकर्ते, हितचिंतक आणि पदाधिकारी यांनी मेसेजेस, फोन तसेच विविध माध्यमांतून अभिनंदन केले. या सर्वांचे त्यांनी आभार मानले असून हा स्नेह असाच कायम रहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पक्षसंघटनेसह सर्वांचे मनापासून आभार, असे म्हणत त्यांनी...