[TV9 Marathi]'दर दिवसांनी एक तरी मंत्र्याची विकेट जाते', सुळे संतापल्या

'दर दिवसांनी एक तरी मंत्र्याची विकेट जाते', सुळे संतापल्या

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण खराब झालं आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला होता, तेव्हापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तसेच काही मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले असल्याचेही समोर आले आहे. आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी या सर्व मुद्यां...

Read More
  443 Hits

[Maharashtra Times]इतर राज्यांत महाराष्ट्राची प्रतिम बिघडतेय म्हणत सुळेंचा सरकारवर निशाणा

इतर राज्यांत महाराष्ट्राची प्रतिम बिघडतेय म्हणत सुळेंचा सरकारवर निशाणा

महाराष्ट्रात घरच्याघरं उद्धस्त होत आहेत आणि हे लोक कसल्या क्लीनचीट देत आहेत. या राज्यात जर कोणी चुकीचं काम करत असेल आणि घरं उद्धवस्त करणार असेल तर त्याविरोधात आम्ही लढत राहाणार. या लढाईला आणि न्याय मिळायला कितीही उशिर झाला तरी आम्ही लढत राहू. अशा घटनांची जे पाठराखण करणार असतील अशा लोकांना निर्णय प्रक्रियेत येऊ देणार नाही, असा निर्धार सुप्रिया सुळें...

Read More
  422 Hits

[Saam TV]सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद

सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद

सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड अडकल्यानंतर मुंडेंना कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मार्चच्या पहिल्या आठवड्यात मुंडेंनी राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्याला आता तीन ते साडेतीन महिने होत आहेत. धनंजय मुंडे यांना एका प्रकरणात उच्च न्यायालयाने क्लीनचीट दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंडेंच...

Read More
  469 Hits

[ABP MAJHA]दिल्लीतले खासदार थांबून थांबून विचारत होते कोण मंत्री रमी खेळतो?

दिल्लीतले खासदार थांबून थांबून विचारत होते कोण मंत्री रमी खेळतो?

सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड अडकल्यानंतर मुंडेंना कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मार्चच्या पहिल्या आठवड्यात मुंडेंनी राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्याला आता तीन ते साडेतीन महिने होत आहेत. धनंजय मुंडे यांना एका प्रकरणात उच्च न्यायालयाने क्लीनचीट दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंडेंच...

Read More
  490 Hits

[Lokmat]खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना.... महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट

खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना.... महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट

परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपीला अजूनही अटक न करण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबीयांना स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. बीडमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर ही घटना घडली. या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. 'हतबल होऊन आत्मदहनाचा इशारा द्यावा लागतो ही बाब अतिशय चिंताजनक आहे', अशा भावना व्यक्त करताना खासदार सुळे...

Read More
  686 Hits

[civic mirror]वाहतूक कोंडीचे ग्रहण लागलेल्या पुण्यात शाळेच्या बससाठी हवी वेगळी लेन; सुप्रिया सुळेंच्या मागणीने चर्चेला उधाण

वाहतूक कोंडीचे ग्रहण लागलेल्या पुण्यात शाळेच्या बससाठी हवी वेगळी लेन; सुप्रिया सुळेंच्या मागणीने चर्चेला उधाण

पुण्यातील वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटता सुटेना. अनेक योजना आखून देखील त्या फोल ठरत आहेत. अशातच, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शाळेच्या बससाठी हवी स्वतंत्र लेन हवी अशी मागणी केली आहे. 'शाळांच्या वाहनांसाठी सकाळी आणि दुपारच्या वेळी स्वतंत्र लेन द्यावी. यामुळे वाहतूक आणखी सोपी व सुटसुटीत होईल.' असे सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्...

Read More
  519 Hits

[Maharashtra Times]"हे सरकारचं नाकर्तेपण आहे, आम्ही..." फडणवीस सरकारवर सुप्रिया सुळे कडाडल्या, काय म्हणाल्या नेमकं?

"हे सरकारचं नाकर्तेपण आहे, आम्ही..." फडणवीस सरकारवर सुप्रिया सुळे कडाडल्या, काय म्हणाल्या नेमकं?

पुणे : सुप्रिया सुळे यांनी हिंजवडीतील वाहतूक कोंडी, प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला, रोहित पवार यांना ईडीची नोटीस आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांसारख्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. हिंजवडी-कात्रज रस्त्यावरील वाहतूक कोंडीसाठी त्यांनी सरकारला धारेवर धरले. गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत, रोहित पवार यांना विरोधक असल्यामुळे लक्ष्य क...

Read More
  491 Hits

[Agrowon]नागरिकांचे मूलभूत प्रश्‍न सोडवा

नागरिकांचे मूलभूत प्रश्‍न सोडवा

रस्ते, भूसंपादन मोबदला, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानभरपाई, पाणीपुरवठा योजना, शेतरस्ते, सिंचनासाठी पाणी आदी मूलभूत प्रश्‍न सोडविण्यासाठी संबंधित विभागांनी प्राधान्याने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सोमवारी (ता. १४) दिले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बारामती लोकसभा मतदार संघातील नागरिकांच्या समस्या, अडीअडचणींच्...

Read More
  555 Hits

[News24 Pune]पुणे बाजार समितीच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करा

पुणे बाजार समितीच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करा

सुप्रिया सुळे यांची पणनमंत्र्यांकडे मागणी पुणे:  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत विद्यमान संचालक मंडळाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता आणि गैरकारभार झाल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. विविध संघटनांकडून पणन संचालकांकडे यासंदर्भात अनेक लेखी तक्रारी दाखल आहेत. काँग्...

Read More
  485 Hits

[LetsUpp Marathi]रोहित पवारांकडून रोज सरकारची पोलखोल, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

रोहित पवारांकडून रोज सरकारची पोलखोल, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार ईडीच्या रडावर आले आहेत. त्यावरुन खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? पाहा... 

Read More
  459 Hits

[Times Now Marathi]प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेकवर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेकवर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

सुप्रिया सुळे यांनी हिंजवडीतील वाहतूक कोंडी, प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला, रोहित पवार यांना ईडीची नोटीस आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांसारख्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. हिंजवडी-कात्रज रस्त्यावरील वाहतूक कोंडीसाठी त्यांनी सरकारला धारेवर धरले. गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत, रोहित पवार यांना विरोधक असल्यामुळे लक्ष्य केले जात...

Read More
  396 Hits

[Zee 24 Taas]प्रवीण गायकवाडांन विषयी सुप्रिया सुळे म्हणाल्या...

प्रवीण गायकवाडांन विषयी सुप्रिया सुळे म्हणाल्या...

सुप्रिया सुळे यांनी हिंजवडीतील वाहतूक कोंडी, प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला, रोहित पवार यांना ईडीची नोटीस आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांसारख्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. हिंजवडी-कात्रज रस्त्यावरील वाहतूक कोंडीसाठी त्यांनी सरकारला धारेवर धरले. गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत, रोहित पवार यांना विरोधक असल्यामुळे लक्ष्य केले जात...

Read More
  500 Hits

[Maharashtra Times]प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरण, सुप्रिया सुळेंचा संताप

प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरण, सुप्रिया सुळेंचा संताप

सुप्रिया सुळे यांनी हिंजवडीतील वाहतूक कोंडी, प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला, रोहित पवार यांना ईडीची नोटीस आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांसारख्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. हिंजवडी-कात्रज रस्त्यावरील वाहतूक कोंडीसाठी त्यांनी सरकारला धारेवर धरले. गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत, रोहित पवार यांना विरोधक असल्यामुळे लक्ष्य केले जात...

Read More
  461 Hits

[ABP Majha]Supriya Sule

Supriya Sule

सुप्रिया सुळे यांनी हिंजवडीतील वाहतूक कोंडी, प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला, रोहित पवार यांना ईडीची नोटीस आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांसारख्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. हिंजवडी-कात्रज रस्त्यावरील वाहतूक कोंडीसाठी त्यांनी सरकारला धारेवर धरले. गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत, रोहित पवार यांना विरोधक असल्यामुळे लक्ष्य केले जात...

Read More
  471 Hits

[etv bharat maharashtra]घराणेशाहीवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? पाहा सुप्रिया सुळे यांची Exclusive मुलाखत

घराणेशाहीवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? पाहा सुप्रिया सुळे यांची Exclusive मुलाखत

राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर घराणेशाहीसंदर्भात टीका केली जात आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील घराणेशाहीवरून टीका होत आहे. तसंच गेल्या काही दिवसांपासून केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सामील होऊन सुप्रिया सु...

Read More
  641 Hits

[Letsupp]आपण महाराष्ट्राला कोणता आदर्श देणार? गायकवाडांच्या दादागिरीवरून सुळेंचा सरकारवर निशाणा

आपण महाराष्ट्राला कोणता आदर्श देणार? गायकवाडांच्या दादागिरीवरून सुळेंचा सरकारवर निशाणा

Supriya Sule On Sanjay Gaikwad: आमदार निवासमधील (MLA residence) कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याने निकृष्ट जेवण दिल्यामुळे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी थेट कर्मचाऱ्याला मारहाण केलीये. यावर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) भाष्य केलं. जर आमदार निवासामध्ये आमदारच मारामारी करू लागले, तर आपण महाराष्ट्रातील नागरि...

Read More
  505 Hits

[ETV Bharat]आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात खासदार सुप्रिया सुळे यांची स्वारगेट पोलिसांकडं तक्रार

आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात खासदार सुप्रिया सुळे यांची स्वारगेट पोलिसांकडं तक्रार

पुणे : राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने आमदार संजय गायकवाड हे आकाशवाणी आमदार निवासात मुक्कामी आहेत. मंगळवारी रात्री आपल्याला निकृष्ट आणि शिळे जेवण दिल्याचं सांगत कॅन्टीन कर्मचाऱ्याला त्यांनी मारहाण केली. संतप्त झालेल्या गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला देखील धारेवर धरलं. आमदार गायकवाड यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त...

Read More
  431 Hits

[Loksatta]सत्तर - नव्वद हजार कोटींच्या रस्त्यांसाठी खटाटोप करणाऱ्यांची हिंजवडीसाठी अनास्था का ?

सत्तर - नव्वद हजार कोटींच्या रस्त्यांसाठी खटाटोप करणाऱ्यांची हिंजवडीसाठी अनास्था का ?

'सत्तर-नव्वद हजार कोटींच्या रस्त्यांसाठी खटाटोप करणारे हिंजवडीसंदर्भात अनास्था का दाखवित आहेत,' अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री म्हणून दर आठवड्याला बैठक घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तशा बैठका सुरू केल्या तर चांगले होईल, असेही त्यांनी सांगि...

Read More
  439 Hits

[Sakal]खोट्या शासननिर्णयाबाबत दोषींवर कारवाई करावी : खा. सुप्रिया सुळे

खोट्या शासननिर्णयाबाबत दोषींवर कारवाई करावी : खा. सुप्रिया सुळे

राज्य सरकारच्या काही विभागांकडून खोटा शासननिर्णय प्रसारित झाल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी थेट स्वारगेट पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना भेटून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सुळे यांनी ऑक्टोबर २०२४ मधील संबंधित शासननिर्णयाची प्रत निवेदनासोबत सादर केली. त्या निर्णयाचा वापर करून नागरिकांची दिशाभूल क...

Read More
  429 Hits

[Pune Prime News]पुण्यात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सुप्रिया सुळे आणि प्रशांत जगताप यांच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार

पुण्यात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सुप्रिया सुळे आणि प्रशांत जगताप यांच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार

राज्य सरकारच्या काही विभागांकडून खोटा शासननिर्णय प्रसारित झाल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी थेट स्वारगेट पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना भेटून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली..सुळे यांनी ऑक्टोबर २०२४ मधील संबंधित शासननिर्णयाची प्रत निवेदनासोबत सादर केली. त्या निर्णयाचा वापर करून नागरिकांची दिशाभूल क...

Read More
  410 Hits