महाराष्ट्र

[sarkarnama]सुप्रियाताईंनी केलं पंकजाताईंचं कौतुक; म्हणाल्या

सुप्रियाताईंनी केलं पंकजाताईंचं कौतुक; म्हणाल्या

"निवडणुकीच्या वेळी टोकाची भूमिका घेऊ, मात्र... राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आज (सोमवारी )भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे तोंडभरून कौतुक केलं. "निवडणुकीच्या वेळी आम्ही टोकाची भूमिका घेऊ. मात्र, ऊसतोड कामगारांचा प्रश्न असेल तेव्हा पंकजा मुंडेंचा मान सन्मान आम्ही नेहमीच केला आहे, त्या एक लढाऊ महिला आहेत," अशा शब्दांत सुप्रियाताईं...

Read More
  505 Hits

[tv9marathi]शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळे यांनी ठणकावलं

शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळे यांनी ठणकावलं

कुणाल जायकर, प्रतिनिधी अहमदनगर : 09 ऑक्टोबर 2023 | अहमदनगरमध्ये बोलताना बारामतीच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांना त्यांनी सुनावलं आहे. अजित पवार गटातील काही नेत्याकडून शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करण्यात येते. दोन दिवसाआधी अजित पवार ना...

Read More
  508 Hits

[maharashtratimes]सोलापूर महत्त्वाचं शहर, खासदार मिसिंग, विकासाचं काय?

सोलापूर महत्त्वाचं शहर, खासदार मिसिंग, विकासाचं काय?

चला पोलिस स्टेशनला, सुप्रिया सुळे आक्रमक सोलापूर: राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे रविवारी दुपारीपासून सोलापूरच्या दौऱ्यावर होत्या. सोलापूर-हैदराबाद रोडवरील बंदेनवाज मंगल कार्यालयात अल्पसंख्याक मेळाव्यात खा.सुप्रिया सुळें व रोहिणी खडसे प्रमुख उपस्थिती म्हणून होत्या. मेळाव्यात खा.सुप्रिया सुळेंनी स्थानिक प्रश्नांवर भाषण केले. येथील लोकप्रतिनिधी देखील म...

Read More
  529 Hits

[sarkarnama]माढ्यातून लोकसभेसाठी शरद पवारांच्या नावाचा आग्रह

माढ्यातून लोकसभेसाठी शरद पवारांच्या नावाचा आग्रह

सुप्रिया सुळे म्हणतात...  Pandharpur News : माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणूक लढवणार नाहीत. या वेळी राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी दिली‌ जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. (Sharad Pawar will not contest Lok Sabha elections from Madha: Supriy...

Read More
  491 Hits

[hindustantimes]‘माझ्या भावाचा असा अपमान करू नका',

‘माझ्या भावाचा असा अपमान करू नका',

सुप्रिया सुळेंचा भाजपला खोचक टोला  सोलापूर–मला देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खूप वाईट वाटतं. आधी त्यांचं मुख्यमंत्री पदाचं तिकीट कापलं, त्यानंतर त्यांना दोन नंबरच पद म्हणजे उपमुख्यमंत्री केलं त्यातच आता आणखी एक उपमुख्यमंत्री वाढवला आहे. माझ्या भावाचा असा अपमान करू नका, असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सु्प्रिया सुळे यांनी काढला ...

Read More
  429 Hits

[sarkarnama]...नाहीतर भुजबळांना करारा जवाब दिला असता

...नाहीतर भुजबळांना करारा जवाब दिला असता

पवारांवरील टीकेवरून सुप्रिया सुळे आक्रमक Solapur : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे सातत्याने शरद पवारांवर टीका करत आहेत. मी त्यांना उत्तर देऊ शकते, पण मी उत्तर देत नाही. कारण ते वयाने मोठे आहेत. ते माझ्या वयाचे असते, तर 'करारा जवाब दिला असता', असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. (...otherwise Bhujbal would have been given a be...

Read More
  529 Hits

[loksatta]“छगन भुजबळ वयाने मोठे, अन्यथा…”

“छगन भुजबळ वयाने मोठे, अन्यथा…”

शरद पवारांवरील 'त्या' टीकेनंतर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल केंद्रीय निवडणूक आयोगात शुक्रवारी, ६ ऑक्टोबरला राष्ट्रवादी कुणाची? यावर सुनावणी पार पडली. या सुनावणीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्वत: उपस्थित होते. यावरून मंत्री छगन भुजबळांनी शरद पवारांना लक्ष्य केलं होतं. कोर्ट कचेरी, करणार नाही म्हणाले होते. तेच आयोगात हजर होते, अशी टी...

Read More
  421 Hits

[sarkarnama]सोलापूरचा खासदार कौन है भैया?... मिसिंग है बॉस...’

सोलापूरचा खासदार कौन है भैया?... मिसिंग है बॉस...’

सुप्रिया सुळेंचा महास्वामींवर हल्लाबोल solapur : सोलापूरचे खासदार कोण आहेत? मला माहिती नाही. मात्र, तुम्हाला तरी माहिती आहे का? मैंने उनको ना देखा है... ना सूना है...., कौन है भैया…? अगर बेपत्ता है, तो पुलिस ठाणें मे जाके कंप्लेंट करो. माझी सगळ्यांना विनंती आहे. खासदार मिसिंग आहे, बॉस.... अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षाचे स...

Read More
  548 Hits

[TV9 Marathi]'फडणवीस भाजपचे सर्वेसर्वा, मला वाटत होतं'- सुप्रिया सुळे

'फडणवीस भाजपचे सर्वेसर्वा, मला वाटत होतं'- सुप्रिया सुळे

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपने विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकल्या होत्या. असे असताना देवेंद्र फडणवीस यांना मुख्यंत्रीपदापासून वंचित राहावं लागलं होतं. याच मुद्द्यावरुन शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्याय झालाय असं त्या म्हणाल्या. भाजपमध्...

Read More
  618 Hits

[Mumbai Tak]सुप्रिया सुळे यांची सोलापुरातून पत्रकार परिषद LIVE

सुप्रिया सुळे यांची सोलापुरातून पत्रकार परिषद LIVE

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून भ्रष्ट जुमला पार्टी झाला आहे. हे भाजप सरकार आरक्षण काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. देवेंद्र फडणवीस 2.0 मुळे ते असं काहीही बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस भुजबळंना म्हणाले होते की, तुम्ही बेलवर आहात. हे खोके, ट्रिपल इंजिन सरकार आहे. त्यामुळे त्यांना ...

Read More
  751 Hits

[tv9marathi]भारतीय जनता पक्ष नसून हा तर…

सुप्रिया सुळे यांचा भाजपवर थेट निशाणा

सुप्रिया सुळे यांचा भाजपवर थेट निशाणा सोलापूर | 08 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून भ्रष्ट जुमला पार्टी झाला आहे. हे भाजप सरकार आरक्षण काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. देवेंद्र फडणवीस 2.0 मुळे ते असं काहीही बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस भुजबळंना म्हणाले होते की, तुम...

Read More
  692 Hits

[mahaenews]‘आमच्या कुटुंबात दिल्लीची अदृश्य शक्ती मिठाचा खडा टाकते’

‘आमच्या कुटुंबात दिल्लीची अदृश्य शक्ती मिठाचा खडा टाकते’

सुप्रिया सुळे यांचं विधान पुणे : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील काही आमदारांनी बंडखोरी केली आहे. यानंतर दोन्ही गटांत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ही चर्चा ...

Read More
  589 Hits

[TV9 Marathi ]सुप्रिया सुळे यांची गाडी थांबवत शेतकऱ्यांनी गाऱ्हाणं मांडली

 सुप्रिया सुळे यांची गाडी थांबवत शेतकऱ्यांनी गाऱ्हाणं मांडली

 सोलापूर जिल्ह्याच्या दाैऱ्यावर असताना माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे येथील शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची गाडी थांबवत आपल्या अडचणी सांगितल्या. त्याचबरोबर राज्य शासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे सांगितले. तसेच शेतकरी प्रश्नावर आपण संसदेत आवाज उठवावा अशी विनंती केली. यावेळी आडत व्यापाऱ्यांनीही आपल्या अडचणी सांगितल्या. यावेळी त्यांच्या ...

Read More
  431 Hits

[loksatta]रुग्णालयांतील मृत्यूकांडप्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा निर्णय

रुग्णालयांतील मृत्यूकांडप्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा निर्णय

म्हणाल्या, "रुग्णांच्या सजग आरोग्य सुविधांसाठी…" नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात झालेल्या मृत्यूतांडवाप्रकरणी राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळेही चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. संभाव्य प्रकार थांबवण्याकरता सुप्रिया सुळे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. औषधपुरवठ्यासंदर्भात राज्या...

Read More
  473 Hits

[sakal]राज्यात कायदा व सुव्यस्थेचा खेळखंडोबा-सुप्रिया सुळे

राज्यात कायदा व सुव्यस्थेचा खेळखंडोबा-सुप्रिया सुळे

दौंड - उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्याचा कारभार आला की राज्यातील कायदा व सुव्यस्थेचा खेळखंडोबा होतो. राज्याला सक्षम आणि पूर्णवेळ गृहमंत्री यांची आवश्यकता आहे. निव्वळ आरोप म्हणून नाही तर राज्यातील वाढत्या गुन्हेगारी विषयक आकडेवारी त्यासाठी बोलकी आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा तथा खास...

Read More
  494 Hits

[ABP MAJHA]पंधरा वर्षे प्रेम आणि आशीर्वाद दिले पुढेही ऑन मेरिट मला पास करा - सुप्रिया सुळे

पंधरा वर्षे प्रेम आणि आशीर्वाद दिले पुढेही ऑन मेरिट मला पास करा - सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी पुकारलेल्या बंडानंतर सर्वात जास्त चर्चा शरद पवार, सुप्रिया सुळे अन् अजित पवार यांची झाली. या बंडानंतर सुप्रिया सुळे यांनी कधी अजित पवार यांच्यावर सरळ टीका केली नाही. परंतु राज्यभरात पक्षाची बांधणी करण्याचे काम त्या करत आहेत. पण इंदापुरात त्यांनी इंदापूर आणि पवार कुटुंबाचे सहा दशकाचे ऋणानुबंध असल्याचे स...

Read More
  578 Hits

[ABP MAJHA]देशातला श्रीमंत व्यक्ती सुद्धा 40% टॅक्स भरत नाही, मग कांदा शेतकऱ्याने का भरायचा?

देशातला श्रीमंत व्यक्ती सुद्धा 40% टॅक्स भरत नाही, मग कांदा शेतकऱ्याने का भरायचा?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी कांद्याचा दर आणि कांदा निर्यातीवर सरकारने लावलेल्या करावरून सडकून टीका केली आहे. "या देशातील सर्वाधिक पैशावालेही ४० टक्के कर भरत नाहीत, पण कांदा निर्यातीवर ४० टक्के कर लावण्यात आला," असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. तसेच तुम्हाला हे सरकार पाहिजे आहे का? असा सवाल केला.

Read More
  565 Hits

[ABP MAJHA]नवाब मलिक अजितदादांच्या गटात? सुप्रिया सुळे म्हणाल्या 'माहित नाही'

नवाब मलिक अजितदादांच्या गटात? सुप्रिया सुळे म्हणाल्या 'माहित नाही'

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी अल्पसंख्ख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला समर्थन दिल्याची माहिती आहे. लवकरच नवाब मलिक आपला उघड पाठिंबा जाहीर करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी माहित नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे 

Read More
  669 Hits

[TV9 Marathi]इंदापूर शहराच्या दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळे यांनी घेतला चहा पिण्याचा आनंद

इंदापूर शहराच्या दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळे यांनी घेतला चहा पिण्याचा आनंद

इंदापूर शहराच्या दौऱ्यावर सुप्रिया सुळे असताना सुळे यांनी शहरातील " पकाच्या चहा " या चहाच्या स्टोल वर जात चहा पिण्याचा आस्वाद घेत येथील मालकाचे कौतुक करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

Read More
  662 Hits

[sarkarnama]सुप्रिया सुळेंचा 'महाशक्ती'वर शाब्दिक हल्ला

सुप्रिया सुळेंचा 'महाशक्ती'वर शाब्दिक हल्ला

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पक्षात दोन गट निर्माण होत दोन्ही गटातील संघर्ष थेट निवडणूक आयोगात गेला. निवडणूक आयोगात यावर शुक्रवारी सुनावणी देखील झाली. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आता पुढची सुनावणी येत्या सोमवारी दुपारी चार वाजता होणार आहे. या पार्श्वभूमीवरच बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी-शा...

Read More
  742 Hits