[My Mahanagar]आमच्या मुलांनी कुठे लग्न करावं…

'लव्ह जिहाद'मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंचा भाजपावर हल्लाबोल

'लव्ह जिहाद'मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंचा भाजपावर हल्लाबोल राज्यात गेल्या काही महिन्यांपासून धर्मांतर आणि लव्ह जिहाद मुद्द्यावरून वातावरण ढवळून निघालं आहे. यामुळे राज्यात लवकरात लवकर लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याची मागणी जोर धरतेय. यासाठी मुंबई, पुण्यासह अनेक राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. या मुद्द्यावरून भाजप नेत्यांनीही अनेकदा मोर्चे क...

Read More

[TV9 Marathi]सुप्रिया सुळे यांचा राज्यसरकारवर घणाघाती टीका

सुप्रिया सुळे यांचा राज्यसरकारवर घणाघाती टीका

भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवार यांच्याबरोबर घेतलेला पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच घेतला होता, असं विधान फडणवीसांनी केलं. फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.फडणवीस...

Read More

[Loksatta]“देवेंद्र फडणवीसांना सध्या शरद पवारांचा सहारा”

“देवेंद्र फडणवीसांना सध्या शरद पवारांचा सहारा”

गौप्यस्फोटावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या? भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवार यांच्याबरोबर घेतलेला पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच घेतला होता, असं विधान फडणवीसांनी केलं. फडणवीसांच्या या गौप्यस्फोटा...

Read More

कलागुणांना वाव देणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे

कलागुणांना वाव देणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे

पुणे : आपल्या मतदार संघातील जे जे सर्वोत्तम असेल त्याचा अभिमान बाळगणे आणि त्याच्या प्रचार प्रसिद्धीसाठी आग्रही असणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे या नेहमीच एखाद्याच्या उत्तम कलागुणांनाही वाव देताना दिसतात. किल्ले सिंहगड परिसरातील पक्षीनिरीक्षण केंद्र अर्थात बर्ड व्हॅलीच्या एक से एक अप्रतिम पाहुण्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या फोटोग्राफरचे त्यांनी आ...

Read More

दहावी बारावीच्या परीक्षांचा कालखंड आणि शेतीची कामे सुरू आहेत, वीजपुरवठा तोडू नका

खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी

खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी पुणे : सध्या राज्यातील शेतीची बहुअंशी कामे सुरू आहेत. शिवाय दहावी बारावीच्या परीक्षा तोंडावर आहेत. अशा प्रसंगी वीजपुरवठा खंडित करणे उचित नसल्याचे सांगत महावितरणला योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.राज्याचे ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद...

Read More

जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदाच्या जागा वाढवा : खासदार सुप्रिया सुळे

जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदाच्या जागा वाढवा

पुणे : जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदाची संख्या एक हजारांहून अधिक पर्यंत वाढवावी. याचा थेट फायदा या मुलांना मिळू शकेल, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत सुळे यांनी याबाबत ट्विट केले आहे. जलसंपदा विभागामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच...

Read More

[TV9 Marathi]महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली, गृहमंत्र्यांना लक्ष द्यावं ही विनंती

महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था ढासळला आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालण्याची गरज आहे. असे स्पष्ट मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे, दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. यासोबतच रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादीच्या खासद...

Read More

[Sakal]राज्यपालांच्या राजीनाम्याने, उशिरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला; सुप्रिया सुळे

उशिरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला-सुप्रिया सुळे

खडकवासला : उच्च पदस्थ बसलेल्या व्यक्तीकडून महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान व राज्यातील महापुरुषांचा अपमान केला. देर आए, दुरुस्त आए, उशिरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला. अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.  वारजे परिसरातील माजी नगरसेविका सायली वांजळे यांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमा...

Read More

[TV9 मराठी]नवीन राज्यपाल Ramesh Bais यांनी संविधानाच्या चौकटीत राहून काम करावं - सुळे

नवीन राज्यपाल Ramesh Bais यांनी संविधानाच्या चौकटीत राहून काम करावं - सुळे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मान्य केला आहे. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांबद्दल सतत वादग्रस्त विधान केल्याने मागील काही महिन्यांपासून ते चर्चेत होते. राज्यपालांची हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलनेदेखील झाली होती. यादर...

Read More

[TV9 Marathi]भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर होताच सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर होताच सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

महाराष्ट्रात असं कधी घडलंच नव्हतं… प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagatsing koshyari ) यांचा राजीनामा ( Resign ) राष्ट्रपती यांनी मंजूर केला आहे. रमेश बैस ( Ramesh Bais ) आता राज्याचे नवे राज्यपाल असणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रमेश बैस यांची नियुक्ती केली आहे. त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत अ...

Read More

[Loksatta]“उशीरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला”

राज्यपालांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

राज्यपालांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, "कोणत्याही देशात.." राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मान्य केला आहे. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. "राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांचा अपमान केला, ते अतिशय दुर्देवी असून, हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच झाले ना...

Read More

[Lokmat]GST कौन्सिलसारखी पेन्शनर्ससाठी कौन्सिल तयार करा

पेन्शनर्ससाठी कौन्सिल तयार करा-सुप्रिया सुळें

सुप्रिया सुळेंची मागणी पेन्शनर्ससाठी जीएसटी कौन्सिलच्या धर्तीवर केंद्र व राज्य सरकारने एकत्र येऊन एक कौन्सिल तयार केली पाहिजे. या परिषदेच्या माध्यमातून एक निश्चित अशी प्रणाली तयार करता येणे शक्य होईल आणि पेन्शनर्सचा ताण कमी होईल, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सभागृहात केली. पेन्शन स्कीमचा (ESOP) मुद्दा सभागृहात उपस्थ...

Read More

[Hindustan Times]पेन्शन योजनेवरून वादळ उठलं असतानाच सुप्रिया सुळे यांची संसदेत महत्त्वाची मागणी

पेन्शन योजनेवरून वादळ उठलं असतानाच सुप्रिया सुळे यांची संसदेत महत्त्वाची मागणी

Supriya Sule on Pension Scheme : जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याच्या मुद्द्यावरून देशभरातील सरकारी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. निवडणुकांमध्येही त्याचे पडसाद उमटत आहेत. केंद्र सरकारला नव्या पेन्शन योजनेवर फेरविचार करण्याची वेळ आली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज संसदेत अत्यंत महत्त्वाची मागणी क...

Read More

[My Mahanagar]GST कौन्सिलच्या धर्तीवर पेन्शनर्ससाठी कौन्सिल तयार करा

GST कौन्सिलच्या धर्तीवर पेन्शनर्ससाठी कौन्सिल तयार करा

सुप्रिया सुळेंची मागणी पेन्शनर्ससाठी जीएसटी कौन्सिलच्या धर्तीवर केंद्र सरकार व राज्य सरकाराने एकत्र येऊन एक कौन्सिल तयार करावी. या परिषदेच्या माध्यमातून एक निश्चित अशी प्रणाली तयार करता येणे शक्य होईल, यामुळे पेन्शनर्सचा ताण कमी होईल, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सभागृहात केली. दरम्यान काही राज्यांनी जुनी ...

Read More

[Saamana]जीएसटी परिषदेच्या धर्तीवर निवृत्तीवेतन धारकांसाठी परिषदेची स्थापना करा

जीएसटी परिषदेच्या धर्तीवर निवृत्तीवेतन धारकांसाठी परिषदेची स्थापना करा

सुप्रिया सुळेंची मागणी पेन्शनर्ससाठी जीएसटी कौन्सिलच्या धर्तीवर केंद्र व राज्यांनी एकत्र येऊन एक कौन्सिल तयार करावी. या परिषदेच्या माध्यमातून एक निश्चित अशी प्रणाली तयार करता येणे शक्य होईल अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सभागृहात केली.दरम्यान काही राज्यांनी जुनी पेन्शन स्कीम सुरु केली असल्याची आठवणही सुप्रिया स...

Read More

[Sakal]बारामती मधील तीन हत्ती चौक ते न्यायालय दरम्यान सर्व्हिस रस्त्याचा प्रश्न लोकसभेत

बारामती मधील तीन हत्ती चौक ते न्यायालय दरम्यान सर्व्हिस रस्त्याचा प्रश्न लोकसभेत

बारामती : बारामती शहरातील तीन हत्ती चौक ते न्यायालयादरम्यान सर्व्हिस रोड तयार करण्याबाबत रेल्वे खात्याकडून येणाऱ्या अडचणींचा मुद्दा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत उपस्थित केला. बारामती नगर परिषदेने याबाबत दिलेल्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली. लोकसभेत नियम 377 अंतर्गत खासदार सुळे यांनी हा म...

Read More

[Maharashtra Lokmanch]वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा द्यावा सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा द्यावा

 दिल्ली – मुंबईहून सोलापूर साठी उद्यापासून (दि. १०) सोडण्यात येणाऱ्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'ला दौंड येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे याबाबत मागणी करत दौंड हे किती महत्वाचे जंक्शन आहे, हे निदर्शनास आणून दिले आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मि...

Read More

बारामती मधील तीन हत्ती चौक ते न्यायालय दरम्यान सर्व्हिस रस्त्याचा प्रश्न लोकसभेत

सकारात्मक निर्णय घेण्याबाबत खा. सुळेंची मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याबाबत खा. सुळेंची मागणी दिल्ली, दि. १० (प्रतिनिधी) - बारामती शहरातील तीन हत्ती चौक ते न्यायालयादरम्यान सर्वीस रोड तयार करण्याबाबत रेल्वे खात्याकडून येणाऱ्या अडचणींचा मुद्दा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत उपस्थित केला. बारामती नगर परिषदेने याबाबत दिलेल्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी क...

Read More

[Maharashtra Khabar]वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा द्यावा

वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा द्यावा

खा. सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी  दिल्ली, दि. ९ (प्रतिनिधी) - मुंबईहून सोलापूर साठी उद्यापासून (दि. १०) सोडण्यात येणाऱ्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'ला दौंड येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे याबाबत मागणी करत दौंड हे किती महत्वाचे जंक्शन आहे,...

Read More

[The Karbhari]वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा द्यावा

वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा द्यावा

खासदार सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी मुंबईहून सोलापूर साठी उद्यापासून (दि. १०) सोडण्यात येणाऱ्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'ला दौंड येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे याबाबत मागणी करत दौंड हे किती महत्वाचे जंक्शन आहे, हे निदर्शनास आणून दिले आहे. मु...

Read More