महाराष्ट्र

1 minute reading time (75 words)

[Maharashtra Times ]सत्तेत येताच मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लीमांना १०० टक्के न्याय देऊ- सुप्रिया सुळे

सत्तेत येताच मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लीमांना १०० टक्के न्याय देऊ- सुप्रिया सुळे

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर मराठा बांधवांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर, खासदार सुप्रिया सुळेंनी मनोज जरांगे पाटलांचं अभिनंदन केलं आहे. तसेच, आम्ही सत्तेत आल्यावर मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम समाजाला १०० टक्के न्याय देऊ असा शब्दही सुप्रिया सुळेंनी दिला.इतकंच नव्हे तर सुप्रिया सुळे आता इलेक्शन मोडमध्ये आल्यात का? असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता, "मी ५ ही वर्षे इलेक्शन मोडमध्येच" असं म्हणत सुळेंनी विरोधकांना सूचक इशाराही दिला. 

सुप्रिया सुळे यांनी लोकसभा मध्ये मराठा आरक्षणावरुन...
[TV9 Marathi]फडणवीसही म्हणाले होते, बिन लग्नाचा रा...