निवडणूक निकालाच्यावेळेस शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार आले होते. त्याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यावेळी बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेचे स्वागत करत भाजप आणि बावनकुळे यांना टोला लगावला आहे .
निवडणूक निकालाच्यावेळेस शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार आले होते. त्याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यावेळी बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेचे स्वागत करत भाजप आणि बावनकुळे यांना टोला लगावला आहे .
"राज्यात महाविकास आघाडीचे सरकार नक्की येणार आहे. कारण 200 आमदार असतानाही राज्यात काय परिस्थिती आहे? दुधाला भाव नाही, शेतकऱ्यांचे कंबरडं मोडण्याचं काम ह्यांनी केलंय. कांद्याचा प्रश्न गंभीर आहे. दुष्काळ नीट हाताळला नाही. बेरोजगारी महागाई प्रचंड वाढती आहे. येणाऱ्या विधानसभेनंतर बारामती मतदारसंघांमध्ये अनेक मंत्री होऊ शकतात", असा दावा सुप्रिया सुळे यां...
महाविकास आघाडी हे लोकशाही मानणारे तर सध्याचे सरकार दडपशाही सरकार आहे. राज्यात दडपशाही सुरू असून तो रोखण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ते राजीनामा देत नसतील तर तो मुख्यमंत्री यांनी घेतला पाहिजे असे मत महाविकास आघाडीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
सुप्रिया सुळे अॅक्शन मोडवर Supriya Sule Latest Speech : राज्याची आन बान शान परत आणण्यासाठी महाविकास आघाडी कटिबध्द आहे, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा बनल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्या पुण्यात आयोजित सत्कार समारंभात बोलत होत्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, रयतेच राज्य आणण्यासाठी जबाबदारी राष्ट्रवादीची आहे. देशात क...
बारामती : कसबा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे रविंद्र धंगेकर विजयी झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. धंगेकर यांच्या विजयाबाबत भाष्य करताना सुळे म्हणाल्या की, "सत्ताधारी पक्षाने साम-दाम-दंड-भेद वापरून विजय मिळावा असा चंग बांधलेला असताना या दडपशाही विरोधातील हा कल आहे", असं म्हणत सुळे यांनी आपली प्रति...
वेल्हा : तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केलेल्यानिधीतून वेल्हे पोलीस ठाण्याची प्रशस्त आणि देखणी इमारत उभी रहात आहे. काम वेगात सुरू असून लवकरच या नव्या कोऱ्या इमारतीत वेल्हा पोलीस ठाण्याचे कामकाज सुरू होईल. खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भेट देऊन या कामाची पाहणी केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री ...
खासदार सुप्रिया सुळे यांचे महत्वाचे राजकीय वक्तव्य बारामती : एकीकडे भाजप बारामती लोकसभा मतदारसंघ घेरण्याची राजकीय रणनीती आखत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र राज्यातील विधानसभा आणि लोकसभेच्या एका सर्व्हेबाबत माहिती दिली.त्यानुसार आज जर महाराष्ट्रात निवडणुका लागल्या तर महाविकास आघाडीचे १९० ते २०० आमदार आणि ३४ ते ३६ खासदार निवडून येतील, अ...
म्हणाल्या, "उगाच खोट्या- नाट्या गोष्टी पसरवू नका" महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न झाले. मुंबईचे तत्कालीन पोलीस कमिशनर संजय पांडे यांना महाविकास आघाडीने माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटक करण्याची सुपारी दिली होती, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या...
सुप्रिया सुळे यांचा खोचक टोला पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. त्यांचं महाराष्ट्रात स्वागतच आहे. पण मला मोदींची काळजी वाटते. ग्रामपंचायत निवडणूक असली तरी मोदींना पळायला लागते. ग्रामपंचायत निवडणूक असो की लोकसभेची निवडणूक मोदींनाच पळावं लागत...