बीड जिल्ह्यातील परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारली आहे. साखर आणि कृषी समस्यासंदर्भात केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना येत्या काही दिवसात भेटणार आहे. सरसकट कर्जमाफीचे आश्वासन सरकारने पाळले नाही. शेतकऱ्यांचे सोयाबीन शंभर टक्के उचलण्यात आलेले नाही. काद्यांवरील करही शून्यावर आणावा, अशी मागणी आहे. मात्र, तीही पूर्ण झालेली नाही. सर्वाधिक खंडणीखोर कोणत्या ...
महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोध केलाय. महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकातील बेकायदेशीर कृत्य या संकल्पनेचा माध्यमातून शासकीय यंत्रणांना अमर्यादित अधिकार प्रदान करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर शासकीय यंत्रणांना अमर्याद अधिकार देऊन राज्यात पोलीसराज ...
दीपक पडकर, बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या लग्न बंधनाचे फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर टाकले होते. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत प्रतिक्रिया दिली आहे. सुळे म्हणाल्या की, जयच लग्न ठरतंय आम्हाला आनंद होत आहे. ऋतुजा ही येणारी आमची सून व जय हे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) व प्रतिभा काकी...
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. शक्तीपीठ मार्गाच्या विरोधातल्या मोर्चात मुंबईत झालेल्या आंदोलनात... माझ्यावर विश्वास ठेवू नका, माझं काही खरं नाही असं म्हणत... शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अनेक शंकांना वाट मोकळी करून दिली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. जयंत पाटील लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दि...
Supriya Sule नी फेसबूकवरुन दिली आनंदाची बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या लग्न बंधनाचे फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर टाकले होते. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत प्रतिक्रिया दिली आहे. सुळे म्हणाल्या की, जयच लग्न ठरतंय आम्हाला आनंद होत आहे. ऋतुजा ही येणारी आमची सून व जय हे ज्येष्ठ नेते शरद पव...
किती भाग्य आहे बघा की सर्वांनाच असं वाटतं की, ही व्यक्ती आपल्याकडे हवी, असं प्रत्येकाला वाटणं, ही केवढी मोठी बाब आहे. असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. जयंत पाटील यांच्याबाबत मंत्री विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारले असता सुळे म्हणाल्या की, ते आमचे विरोधक आहेत ते बोलतच राहणार. 'बुरा ना मानो होली है' अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली. ...

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. बीडमधील गुन्हेगारीवरदेखील सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं.
किती भाग्य आहे ,बघा की सर्वांनाच असं वाटतं की,ही व्यक्ती आपल्याकडे हवी, असं प्रत्येकाला वाटणं, ही केवढी मोठी बाब आहे. असे वकत्व्य जयंत पाटील यांच्या पक्षबदलाच्या चर्चेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत आज सोयाबीन शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला.
माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि त्यांच्या मुलाचा मुद्दा सोमवारपासून (10 फेब्रुवारी) चांगलाच गाजतो आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाल्याच्या बातम्या सोमवार संध्याकाळपासून यायला लागल्या, आणि संपूर्ण गृहखाते, पोलीस खाते तानाजी सावंत यांच्या मुलाच्या शोधासाठी सक्रिय झाले. याच गोष्टीवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे...
राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी गुरूवारी पार पडला. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्लीच्या बेनामी न्यायाधिकरणाने (Prevention of Benami Property Transactions Appellate Tribunal) मोठा दिलासा दिल्याची माहिती समोर आली. 2021च्या बेनामी प्रकरणात प्राप्तिकर...
पुणे : कोणत्याही परीक्षेचा पेपर फुटला तर ती परीक्षा रद्द केली जाते. मग लोकांमध्ये जर विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत ईव्हीएमवरून आक्षेप असतील, तर त्याचे निराकरण करणे हे सरकार व निवडणूक आयोगाचे कामच आहे, असे ठाम मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. ईडीने जप्त केलेली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मालमत्ता मोकळी केली याबाबत विचारले असता खासदार ...
पुणे - अमेरिकेसह अनेक देशांमध्ये ईव्हीएमवर बंदी आहे. मी चार वेळा ईव्हीएमवर निवडून आले आहे, माझ्यासह समाजातही ईव्हीएमबाबत अस्वस्थता आहे. म्हणूनच ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, अशी मागणी होत आहे. त्याची दखल घेऊन निवडणूक आयोगानेही बदल केला पाहिजे, ' अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे या...
सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुक्रवारी मोठा दिलासा मिळाला.अजित पवार यांची मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आली होती, ही मालमत्ता दिल्लीतील कोर्टाच्या आदेशानंतर मुक्त करण्यात आली आहे. दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने याबाबतचा निर्णय दिला आहे. कोर्टाच्या या...
अजित पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या…. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड मोठे यश मिळवले. यानंतर नुकताच महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया...
विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला, तीन प्रमुख घटक पक्ष मिळून राज्यात महाविकास आघाडीच्या केवळ 50 च जागा आल्या तर दुसरीकडे महायुतीला मात्र मोठ यश मिळालं. राज्यात महायुतीच्या तब्बल 231 जागा आल्या. या निवडणूक निकालानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यावर देखील सुप्रिया स...