पुण्यात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीला जिल्ह्यातील आमदार खासदार उपस्थित होते. या बैठकीत बरीच खडाजंगी पाहायला मिळाली. अजित पवार यांनी म्हटलं की, या बैठकीत प्रतिनिधींना बोलण्याचा अधिकार नसतो. जे समितीची सदस्य असतात त्यांनाच बोलता येतं.
पुण्यात आज डीपीडीसीची बैठक झाली या बैठकीत जिल्ह्यातील सर्व खासदार आणि आमदार या उपस्थित होते. ११९१ कोटींची योजना होती. राज्य सरकारकडून जिल्ह्याला दिलेत. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. पण या बैठकीत खडागंजी झाल्याची देखील माहिती मिळत आहे. अजित पवार आणि शरद पवार दोघे ही समोरासमोर बसले होते. सुप्रिया सुळे या देखील या बैठकीला उपस्थि...
आमदार सुनील शेळके आणि सुप्रिया सुळे यांच्यात वाद पुणे : पुणे जिल्हा नियोजन समितीची उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला खासदार शरद पवार, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार चेतन तुपे, सुनील शेळके, सुनील कांबळे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित आहेत. ही बैठक वाद...
आधी महाराष्ट्रात नागपूर ही क्राइम सिटी होती. मात्र आता हा बदल होत चालला असून आता पुणे शहर क्राईम सिटी झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात क्राईम रेट वाढला असून शिक्षणाचं माहेर घर असलेले पुणे शहर आज क्राइम सिटी म्हणून उदयास येत असल्याचं दुर्दैव असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितल. याला पूर्णपणे महाराष्ट्र सरकार जबाबदार असल्याचे सुळे म्हणाल्या. आज महाराष...
विधानसभा निवडणुकीत लोकसभेची कसर भरून काढण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपने संपूर्ण महाराष्ट्रात संवाद यात्रा काढण्याची योजना जाहीर केली आहे. या यात्रेची घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपची भ्रष्टाचाराच्या भूमिकेवरून कोंडी केली. स्वतःला 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवणा...
लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे पवार कुटुंबातील संघर्ष उफाळून आला होता. या संघर्षाचा दुसरा अंक विधानसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता असून तालुक्यातील राजकारण ढवळून निघत आहे. अशातच अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुका कुस्तीगीर संघाने कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं आहे. यापूर्वी अजि...
खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती दौऱ्यावर असताना विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी बारामती बस स्थानकाबरोबरच तीन हत्ती चौकाची पाहणी केली. त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या जाऊन घेऊन त्यादृष्टीने योग्य ते निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच बारामातीतील विकासकामांची पाहणी केली आहे. त्याकडे व...
शरद पवारांच्या नेतृत्त्वावर आमचा विश्वास आहेच, पण, काही विरोधक देखील शरद पवारांकडे अपेक्षेने पाहतात. यामध्येच सर्व काही आहे. पक्षात अनेक अनुभव प्रत्येकाला येत असतात,अस पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. "केसच्या सुनावणीच्यावेळी मी सुप्रीम कोर्टात असते. काही जणांच्या मागे अदृश्य शक्ती आहेत. त्यांचे वकील आम्हाला भेटतात. आमच्याशी प्रेमाने बो...
विरोधक देखील शरद पवारांकडे अपेक्षेने...', सुळेंची प्रतिक्रिया Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जवळच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची साथ सोडली. पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे काल (मंगळवारी) सुनील तटकरे यांच्याकडे...
पत्रकारांनी पुन्हा सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार यांच्या मोदी बागेतील भेटीबद्दल प्रश्न विचारला. तुम्ही मतदानाच्या दिवशी अजित पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या आईचा आशिर्वाद घेतला. पण सुनेत्रा पवार यांनी असं केलं नाही. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "त्या प्रश्नाच उत्तर मी देऊ शकत नाही. त्याच देऊ शकतात. माझ्यासाठी कौटुंबिक नाती महत्त्वाच...
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सु्प्रिया सुळेंनी अजित पवार गटाला डिवचलं आहे. अजितदादांच्या वकिलांशी माझे ३०-४० वर्षांचे कौटुंबिक संबंध, ते आमचेच आहेत. फक्त अजितदादांच्या वकिलांची फी अदृश्य शक्ती भरते, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे. राष्ट्रवादीच्या पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या न्यायालयीन सुनावणीवर सुप्रिया सुळे बोलत होत्या. तसेच, ...
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जवळच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची साथ सोडली. पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे काल (मंगळवारी) सुनील तटकरे यांच्याकडे सोपवले. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी सोडलेली साथ अजित पवारां...
सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जवळच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची साथ सोडली. पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे काल (मंगळवारी) सुनील तटकरे यांच्याकडे सोपवले. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिक...
TFX5Rपुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती आणि शिरूर मतदारसंघासाठी जिल्हा नियोजन विकास समितीचा (डीपीडीसी) निधी न दिल्यास आपण न्यायालयात धाव घेऊ, असे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी सांगितले. "आम्ही स्वतःसाठी निधी मागत नाही. हे आमच्या मतदारसंघाच्या विकासासाठी आहे ज्याचा लोकांना फायदा होईल," सुप्रिया यांनी पुण्यातील माध्यमांशी सं...
छगन भुजबळांच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर पुणे : रविवारी (ता. 14 जुलै) बारामतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची जन सन्मान रॅली काढण्यात आली. यावेळी या पक्षातील प्रमुख नेत्यांनी भाषणे करत जनतेला संबोधित केले. तसेच, विरोधकांवर टीकादेखील केली. यावेळी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी, "बारामतीतून फोन गेल्यानंतर मविआच्या नेत्यांन...
[Thodkyaat]आरक्षणासंबंधी छगन भुजबळांच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाल्या..
आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम काही लोक करत आहेत, असा गंभीर आरोप अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. त्यांच्या या आरोपांनी राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामतीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात भ...
Supriya Sule On Shikhar Bank Scam : शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलेल्या क्लीनचिटला आता आव्हान देण्यात आले आहे. अजित पवार यांच्या विरोधात सहकार क्षेत्रातील 7 कारखान्यांकडून निषेध याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणावरून आता विरोधकांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सु...
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलेल्या क्लीनचिटला आता आव्हान देण्यात आले आहे. अजित पवार यांच्या विरोधात सहकार क्षेत्रातील 7 कारखान्यांकडून निषेध याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणावरून आता विरोधकांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिखर बँक घोटाळ्यावरून देवें...
सुप्रिया सुळेंनी दाखवला आरसा राज्य सरकारच्या विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून होत आहे. अशातच शेतकऱ्यांसाठीच्या योजनांमध्ये 118 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप 'आरएसएस'ने केला असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.. पुणे दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळ...
सुप्रियांचं सूचक विधान; म्हणाल्या, 'कोणतीही...' राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. अगदी रविंद्र वायकरांना मिळालेल्या क्लिन चीटपासून ते बारामतीमध्ये यंदाच्या विधानसभेला होऊ घातलेल्या संभाव्य काका-पुतण्या लढाईबद्दल बऱ्याच विषया...