सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज धाराशिवपर्यंत पोहोचली. शरद पवार गटाची धाराशिवमध्ये शिवस्वराज्य यात्रेची सभा पार पडली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं. "भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. "सरकारचं कौतुक ...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज धाराशिवपर्यंत पोहोचली. शरद पवार गटाची धाराशिवमध्ये शिवस्वराज्य यात्रेची सभा पार पडली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं. "भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. "सरकारचं कौतुक वाटायला लागले. सगळे सरकार चांगले ...
बहिणीच्या खात्यात पैसे देऊन परत घेऊन दाखवा असा सज्जड दमच सुळे यांनी या सत्ताधारी आमदारांना भरला . तुम्ही काय खिशातले पैसे देता काय तुमच्या असा सवाल करीत आमच्या कराच्या पैशातून तुम्ही हे पैसे देता लक्षात ठेवा असा इशाराही सुळे यांनी दिला .राज्य सरकारला कळून चुकले आहे कि आपण पुन्हा सत्तेत येत नाही , रोज नवनवीन सर्व्हेत हेच समोर येत असल्याने थोडे दिवस ...
सुप्रिया ताईंनी सांगितलं खास कनेक्शन; दादांना दिलं टेन्शन PauseUnmute0%Loaded: 16.50%Remaining Time -6:10Close Player सोलापूर : अजित पवारांच्या (Ajit Pawar) गुलाबी जॅकेटची चर्चा सध्या सर्वांच्याच तोंडात असताना टेंभुर्णी येथील शिवस्वराज यात्रेत खासदार सुप्रिया सुळे यांनीही गुलाबी साडीच नेसली होती. या विषयी सुप्रिया सुळेंना विचारले असता त्या म्...
अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी 2 शब्दांत दिलं उत्तर मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला (Sunetra Pawar) उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंविरो...
सुप्रिया सुळे यांची एका वाक्यात प्रतिक्रिया 'बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्राला उतरवणं मोठी चूक असल्याची कबुली अजित पवार यांनी दिली. एका मुलाखतीत बोलताना अजित पवार यांनी ही कबुली दिली. एवढंच नाही 'राजकारण पार घरात येऊ द्यायचं नसतं'असंही अजित पवार यावेळी म्हंटले.
सुप्रिया सुळेंचा लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांवर हल्लाबोल पंधराशे रुपये देऊन हे नवीन बहीण आणतील असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. आमच्या बहीण भावाच्या नात्याचा अपमान करू नये असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन विकास आराखडा करण्याबाबत सुळे यांचे पालकमंत्र्यांना पत्र जागतिक दर्जाचे 'आयटी हब' अशी ओळख असणाऱ्या हिंजवडी येथील 'राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान' परिसरातील रस्त्यांची दुरावस्था व वाहतूक कोंडी यावर तातडीने उपाय योजना करण्याबरोबरच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नागरिकांची सुरक्षितता या सारख्या पायाभूत सुवि...
त्यांनी पक्ष नेलं चिन्ह नेलं...आता पुन्हा काय काय नेणार ? असे म्हणत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर खासदार सुप्रिया सुळेंच महत्त्वाचं विधान केले आहे. तसेच यावेळी त्यांनी आपला फोन आणि व्हॉट्सअप हॅक झाल्याचे सांगितले आहे.
शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वक्फ बोर्ड संशोधन दुरुस्ती विधेयकाबाबत अजित पवार गटाची काय भूमिका आहे? असं स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत शिंदे सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. पण अजितदादा गटाचं या मुद्द्यावर काय म्हणणं आहे? असा सवाल सुप्रिया स...
वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन विकास आराखडा करण्याबाबत सुळे यांचे पालकमंत्र्यांना पत्र पुणे : जागतिक दर्जाचे 'आयटी हब' अशी ओळख असणाऱ्या हिंजवडी येथील 'राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान' परिसरातील रस्त्यांची दुरावस्था व वाहतूक कोंडी यावर तातडीने उपाय योजना करण्याबरोबरच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नागरिकांची सुरक्षितता या सारख्या पायाभूत सुव...
सुप्रिया सुळेंनी केली 'ही' मागणी अजित पवार यांनी वेशांतर करून केलेला विमानप्रवास राजकीय वादाचा विषय ठरला आहे. शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी हा मुद्दा संसदेत उपस्थित करत सुरक्षा यंत्रणा आणि संबंधित विमान कंपनीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. ''उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेश आणि नाव बदलून विमान प्रवास केलाच कसा? ...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी विमानप्रवासावेळी सोबत असलेल्या ओळखपत्र आणि देशाच्या सुरक्षेवरुन संसदेत सवाल उपस्थित केला. यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर मोदी सरकारमधील नागरी उड्डाण मंत्र्यांनी काय उत्तर दिलं? ते पाहा...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी विमानप्रवासावेळी सोबत असलेल्या ओळखपत्र आणि देशाच्या सुरक्षेवरुन संसदेत सवाल उपस्थित केला. यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर मोदी सरकारमधील नागरी उड्डाण मंत्र्यांनी काय उत्तर दिलं? ते पाहा...
अजित पवार-अमित शाह यांची भेट, सुप्रिया सुळेंचा लोकसभेत 'तो' मुद्दा उपस्थित करत हल्लाबोल... दिल्ली आणि मुंबई विमानतळाची यासंदर्भात चौकशी झाली पाहिजे. अजित पवार नाव आणि वेश बदलून विमानतळावरून कसे गेले? यासाठी त्यांना परवानगी कशी मिळाली? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त भू...
अजित पवार-अमित शाह यांची भेट, सुप्रिया सुळेंचा लोकसभेत 'तो' मुद्दा उपस्थित करत हल्लाबोल... दिल्ली आणि मुंबई विमानतळाची यासंदर्भात चौकशी झाली पाहिजे. अजित पवार नाव आणि वेश बदलून विमानतळावरून कसे गेले? यासाठी त्यांना परवानगी कशी मिळाली? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त भू...
सुरक्षेत मोठी हलगर्जी, विमानतळांची चौकशी करा, सुप्रिया सुळे आक्रमक मुंबई : महायुती सरकारमध्ये सहभागी होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला दहा वेळा वेश बदलून गेलो होतो, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर त्यांच्या भगिनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांन...
अजितदादांच्या 'त्या' विधानावरून सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल राज्यात दोन वर्षांपूर्वी सत्तांतर नाट्य घडले. शिवसेनेत उभी फुट पडली. भाजप-शिंदे सेनेचे सरकार सत्तारुढ झाले. त्यानंतर नाही, हा म्हणता म्हणता राष्ट्रवादीतही फुट पडली. सहकाऱ्यांसह अजितदादा महायुतीत सहभागी झाले. त्यांनी दोन वर्षानंतर सत्ता नाट्यवेळी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कसे भ...
खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल महायुतीबरोबर जाण्याच्या अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला जात असताना मास्क आणि टोपी घालून म्हणजे वेश बदलून दिल्लीला जात असायचे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत त्यांनीच पत्रकारांबरोबरच्या अनौपचारिक गप्पामध्ये सांगितल्याचं बोललं जातं. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्य...
वेश बदलून अमित शाहांना भेटणाऱ्या अजित पवारांवर सुप्रिया सुळे संतापल्या नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी मुळात अजित पवार वेश बदलून का जात होते? त्यांच्यात इतके काय शिजत होते? दिल्ली आणि मुंबई विमानतळाची यासंदर्भात चौकशी झाली पाहिजे. अजित पवार नाव आणि वेश बदलून विमानतळावरून कसे गेले? यासाठी त्यांना परवानगी कशी मिळाली? असा सव...

