सुप्रिया सुळे पत्रकार परिषद लाईव्ह पमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांनी केलेल्या दाव्याला खासदार सुप्रिया सुळे यांनी दुजोरा दिला आहे. अजित पवार गटाचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असून पुढच्या 15 दिवसांत अनेक जणांचा पक्षप्रवेश होईल, असा दावा अनि...
नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्या आघाडीकडे बहुमत आहे. पहिल्यांदाच असा आघाडीच्या सरकारचे ते नेते आहेत त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून चांगलं काम करावं अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्यांना यावेळी अजित पवार गटाला केंद्रात एकही मंत्रिपद का दिलं गेलं नाही? याबा...
नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी 7.15 वाजता तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील पाच खासदारांना संधी देण्यात आली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात मोहोळ यांना स्थान मिळाले आहे. आता यावर खासदार आणि राष्ट्रवादी काँग्...
नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी शरद पवारांनाही निमंत्रण आलं होतं. मलाही फोन आला होता, मात्र आज संघटनात्मक बैठक होती आणि उद्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे मी आणि शरद पवार उपस्थित राहणार नाही असं कळवलं होतं. अजित पवार गटाला केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही हे अपेक्षित होतं. मित्र पक्षांशी भाजपा कशी वागते हे मी दहा वर्षे जवळून पाहिलं आहे. मला दु...
अजित पवारांबरोबर गेलेले आमदार परत येणार आहेत का? असं विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या माझ्या पोटात बऱ्याच गोष्टी राहतात त्यामुळे मी त्याबद्दल बोलणार नाही. काही गोष्टी घडायच्या असतील तर आमची वर्किंग कमिटी निर्णय घेईल. शरद पवार आणि वर्किंग कमिटी ठरवेल की कुणी परत यायची इच्छा दर्शवली तर कुणाला घ्यायचं असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्या आघाडीकडे बहुमत आहे. पहिल्यांदाच असा आघाडीच्या सरकारचे ते नेते आहेत त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून चांगलं काम करावं अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्यांना यावेळी अजित पवार गटाला केंद्रात एकही मंत्रिपद का दिलं गेलं नाही? याबा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (९ जून) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र या मंत्रिमंडळात अजित पवार गटाला स्थान दिलेलं नाही. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्यानिमित्ताने बारामती मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. पवार विरुद्ध पवार अशा या लढतीत राष्ट्रवादी गटाच्या सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आहे. विजयानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. विजयानंतर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा अभिनंदनाचा फोन आला का? या प्...
लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या वाहिनी आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत सलग चौथ्यांदा विजय मिळवला. अजित पवार यांनी भाजपला साथ देत राष्ट्रवादीत फुट पडली होती. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासमोर मोठे आव्हान होते. पण शरद पवार साहेबांचा अनुभव ...
अजित पवार फडणवीस आणि शिंदे गटासोबत गेल्यापासून राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट, असे दोन ग्रुप पडले. त्यातच निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आणि चिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय दिलाय यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. त्यानंतर विविध प्रतिक्रिया आल्या. शरद पवार गटाच्...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वांचेच लक्ष बारामती लोकसभा मतदार संघाकडे लागले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कोण उमेदवार असेल, यावरच या मतदार संघातील चुरस ठरणार आहे. पण आता यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यामुळे शरद पवार गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. पण खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र मी 'शरद आणि प्रतिभा पवारांची मुलगी आहे, रडत बसणार नाही' पुन्हा एकदा शून्यातून पक्ष निर्माण करेन असा आशावाद व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी भाजपवर देखील जोरदार टीका केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यामुळे शरद पवार गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. पण खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र मी 'शरद आणि प्रतिभा पवारांची मुलगी आहे, रडत बसणार नाही' पुन्हा एकदा शून्यातून पक्ष निर्माण करेन असा आशावाद व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी भाजपवर देखील जोरदार टीका केली आहे.
पाहा सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या बारामती लोकसभेत विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना आव्हान देण्यासाठी अनेक नेते सज्ज आहेत.त्यापैकी एक खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असल्याच्या चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी हे आव्हान स्वीकारलं आहे. ही लोकशाही आहे, विरोधक असायलाच हवा आणि तोही दिलदार हवा, अ...
सुप्रिया सुळे यांच्या विधानाने खळबळ अजित पवार फडणवीस आणि शिंदे गटासोबत गेल्यापासून राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट, असे दोन ग्रुप पडले. त्यातच निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आणि चिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय दिलाय यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. त्यानंतर विव...
सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सवाल राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि पक्षाचं चिन्ह असलेलं घड्याळ हे निवडणूक आयोगाने अजित पवारांना दिलं आहे. शरद पवार गटासाठी हा एक धक्का मानला जातो आहे. अशात नवं नाव घेऊन शरद पवारांनी वाटचाल सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव आता त्यांच्या पक्षाला मिळालं आहे. तसंच आम्ही पुन्हा लढू आणि पुन्हा उभे...
राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांकडे जाताच सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून वेगळे होऊन उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी स्वतःचा वेगळा गट स्थापन केला होता. जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनी भाजपासह जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? याबाबत निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू होती. दोन्ही गटांनी आपापली कायदेशीर...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांकडे गेल्यावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून वेगळे होऊन उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी स्वतःचा वेगळा गट स्थापन केला होता. जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनी भाजपासह जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? याबाबत निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू होती. दोन्ही गटांनी आपा...
Ajit Pawar and Sharad Pawar News : महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा निकाल निवडणूक आयोगाने दिला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटामध्ये पक्ष आणि चिन्ह यावरून कायदेशीर लढाई सुरू होती. दोन्ही पक्षाकडून निवडणूक आयोगात आपली बाजू भक्कमपणे मांडली जात होती. अखेर आज निवडणूक आयोगाने याबा...
घर बापाचं होतं पण त्यांनी बापालाच घराबाहेर काढलं... मुंबई : निवडणूक आयोगाने शरद पवारांना धक्का दिला आहे. पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवारांना मिळालं आहे. यामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर मी हा निर्णय नम्रपणे स्वीकारतो, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. आता यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, यावर सुप्रिया सुळे यांनी प्रत...