1 minute reading time (48 words)

[Mumbai Tak] Ajit Pawar यांच्या काटेवाडीतील घरी Supriya Sule,Yugendra Pawar यांच्यात कोणती चर्चा?

Ajit Pawar यांच्या काटेवाडीतील घरी Supriya Sule,Yugendra Pawar यांच्यात कोणती चर्चा?

अजित पवारांच्या काटेवाडीतील घरी जाऊन सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांनी आशा काकांची घेतली भेट... मी अजित पवारांच्या घरी नाही तर आशा काकींच्या घरी गेले होते.... दरवेळेस मी काटेवाडीत आल्यावर आशा काकांची भेट घेतली... काटेवाडीत दादांची माझी भेट झाली नाही..दरम्यान सुप्रिया सुळे यांनी यानिमित्ताने माध्यमांशी संवाद साधला  

[News18 Lokmat] संविधान आणि संत सारखेच- बारामतीतील...
[Saam TV]हिट अँड रनच्या घटना वाढण्यामागील नेमकं का...