1 minute reading time
(67 words)
[News18 Lokmat]काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार? सुळेंची मोठी प्रतिक्रिया
राज्यात एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे फुटलेली राष्ट्रवादी एकत्र येणार का (NCP Alliance) यावरही चर्चा केली जात आहे. काही ना काही निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे सातत्याने भेटताना दिसत आहे. अशात खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठी प्रितिक्रिया दिली आहे. पवार साहेब आणि अजितदादा एकत्र आले तर आपली हरकत नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.