पक्ष चिन्ह आणि पक्षाच्या ताब्यावरून त्यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावरही त्यांनी टीका केली. एक गृहस्थ म्हणाले पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल. एक तर पेपर फुटला असेल किंवा अदृश्य शक्तीचा यामागे हात आहे. राष्ट्रवादीची एक विचारधारा. इथे लोकशाही आहे. दडपशाही नाही. शरद पवार यांनी पक्ष स्थापन केला. ते सोबत येत नाहीत म्हणून तुम्ही घर फ...
सुप्रिया सुळे म्हणाल्या… जुलै महिन्यात अजित पवारांसह काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. आता अजित पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा सांगण्यात येत आहे. हा वाद निवडणूक आयोगसमोर आहे. शुक्रवारी, ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगसमोर सुनावणी पा...
अजित पवार गटाच्या नेत्याला सुप्रिया सुळेंचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खरी राष्ट्रवादी कुणाची आणि पक्षचिन्ह कुणाला मिळणार? याबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. दरम्यान, शरद पवार गटाच्या नेत्यांकडून अजित पवारांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला जात आहे. ज्यामध्ये अजित पवार एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर भाष्य करताना दिसत आहेत. बहुसंख्य आमदार त...
पुण्यातील मानाचा पहिला, कसबा गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना गणरायाने केंद्र आणि राज्य सरकारला जनतेसाठी काम करण्याची सुबुद्धी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. नुकतेच भाजपा खासदाराने संसदेत अतिशय असभ्य वर्तन करुन संसदिय कार्यपद्धतीला काळीमा फासण्याचे काम केले. अशा पद्धतीने आपला असंस्कृतपणा भाजपाच्या खासदाराने भर सभागृहात उघड केला,असे स...
Supriya Sule | पुणे: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. मराठी पक्ष आणि मराठी माणसांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष कटका...
म्हणाल्या, "मोदी यांनी लावलेल्या 'त्या' आरोपांची…" नवी दिल्ली, १८ सप्टेंबर २०२३ | संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला चांगलंच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्रात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर घोटाळ्यांचे आरोप होते. यावे...
"खासदार म्हणून पहिल्यांदा लोकसभेत जाताना…" खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात आलेल्या सुप्रिया या जेव्हा पहिल्यांदा लोकसभेत खासदार म्हणून गेल्या होत्या, तेव्हा त्यांना शरद पवारांनी एक सल्ला दिला होता. 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात याबाबत सुप्रियांनी स...
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही, असं एकीकडे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे वारंवार निक्षून सांगत आहेत. मात्र दुसरीकडे त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदार-मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याच्या हालचाली सुरु केल्याने सगळेच संभ्रमात आहेत. मात्र नातं एकीकडे आणि राजकारण दुसरीकडे हे पवार कुटुंबीय अनेकदा अधोरेखित करत आलेत. सुप्रिया स...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेतलीय. विशेष म्हणजे अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, अशी भूमिका आता त्यांच्या गटाच्या नेत्यांकडून घेण्यात येत आहे. अजित पवार यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष...
सुप्रिया सुळेंचं बारामतीत सूचक विधान राष्ट्रवादीच्या फुटीनंतर 52 दिवसांनी सुप्रिया सुळे (Supriya sule) या बारामतीत दाखल झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे, पवार कुटुंब नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. राज्यातील राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांसोबत की अजित पवारांसोबत अशा चर्चा सुरू असताना बारामतीत मात्र अजित पवारांचे कार्यकर्ते सुप्रिया सुळे ...
अजित पवारांच्या बंडखोरीनंतर सुप्रिया सुळेंचं सूचक भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तासंघर्षाचा दुसरा अध्याय सुरू झाला आहे. बंडखोरीनंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि 'घड्याळ' या पक्षचिन्हावर दावा केला आहे. याबाबतचं पत्रही निवडणूक आयोगाला द...
शरद पवारांचं वय काढणाऱ्या अजित पवारांना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर Supriya sule slams ajit pawar : शरद पवारांच्या वयावर बोलणाऱ्या ्जित पवारांना सुप्रिया सुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सुळे म्हणाल्या की, श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी... हा बाप माझ्या एकटीचा नाही. तर माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे. अजित...
राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळेंनी म्हटले.... Supriya Sule : विरोधी पक्ष नेते अजित पवार (Supriya Sule) यांनी पक्ष संघटनेत मागितलेल्या जबाबदारीच्या मागणीची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा यांनी संघटनात्मक बांधणीवर भर देण्यासाठी पक्षात पद द्या अशी मागणी केली अशी चर्चा माझ्य...
मेहबुबा मुफ्ती-ठाकरेंवरील टीकेबाबत सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया अजित पवारांच्या पक्ष संघटनेच्या पदासंदर्भात मागणी होत आहे. त्यावर पक्ष बैठक घेऊन योग्य निर्णय घेतील, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे.त्याचबरोबर पटना येथील बैठकीत ठाकरे आणि मेहबूबा मुफ्ती शेजारी बसले होते, यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, शेजारी ब...
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या वाचा... Supriya Sule on Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापनदि मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात बुधवारी पार पडला. या कार्यक्रमात विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी जोरदार भाषण केलं. मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी इच्छा अजित पवार यांनी जाहीरपणे बोलून दाखवली. मला संघटनेतील कोणतं...
अजित पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात 'मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा', अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली होती. मला संघटनेतील कोणतंही पद द्या, मी त्या पदाला न्याय देईन, असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रे...
ते सर्वांनाच हवे असतात; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या अजित पवार एक कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षात काय होत आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत येऊन सरकारमध्ये सहभागी व्हावे, अशी खुली ऑफर शिंदे गटाचे नेते दीपक केसरर यांनी अजित पवारांना दिली. त्यावर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी मिश्कील टिप्पण...
केसरकरांच्या 'त्या' ऑफरवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया शिवसेना ( शिंदे गट ) नेते, मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सरकारमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. अजित पवार यांच्याबद्दल आदर आहे. आम्हाला अपेक्षा आहे, अजित पवारांनी सरकारमध्ये यावं. ते सरकारमध्ये आले, तर आनंद होईल, असं केसरकरांनी म्हटलं. नेमकं काय म्हणाले केसरकर? ...