1 minute reading time (49 words)

[Lokshahi Marathi]मीरा बोरवणकर यांचे अजित पवारांवर आरोप; सुळेंची प्रतिक्रिया

 मीरा बोरवणकर यांचे अजित पवारांवर आरोप; सुळेंची प्रतिक्रिया

येरवड्यातील पोलिस ठाण्याच्या जमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय तत्कालीन मंत्री दादा यांनी घेतला होता, असा गंभीर आरोप माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर लिखित 'मॅडम कमिशनर' या पुस्तकाच्या 'द मिनिस्टर' या प्रकरणामध्ये करण्यात आला आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

[loksatta]समलिंगी विवाहाबाबत न्यायालयाच्या निकालाव...
[Saam TV]अजित पवार गटाच्या सुप्रीम कोर्टातील सुनाव...