1 minute reading time (75 words)

[Saam TV]अजित पवार गटाच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीत काय घडलं?

अजित पवार गटाच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीत काय घडलं?

शिवसेना, राष्ट्रवादी आमदारांसंदर्भातील अपात्रता प्रकरणावरील सुनावणी आज (१७ ऑक्टो.) सर्वोच्च न्यायालयात पार पडली. या प्रकरणावरील पुढील सुनावणी येत्या ३० ऑक्टोबरला होणार आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, महाराष्ट्र, सर्वोच्च न्यायालय आज ज्या पद्धतीने बोलले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्याबाबत फारसे बोलणे योग्य ठरणार नाही. ३० ऑक्टोबरला पुन्हा सुनावणी आहे, आणि मला पूर्ण विश्वास आहे. सत्यमेव जयते. आम्हाला नक्कीच न्याय मिळेल. अशी प्रतिक्रिया सुळेंनी दिली.

[Lokshahi Marathi]मीरा बोरवणकर यांचे अजित पवारांवर...
[Mumbai Tak]सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांना शेवटची स...