1 minute reading time (60 words)

[TV9 Marathi]शिक्षण कमी करणं आणि दारुची दुकान वाढवणं ही या सरकारची कामं : सुप्रिया सुळे

शिक्षण कमी करणं आणि दारुची दुकान वाढवणं ही या सरकारची कामं : सुप्रिया सुळे

देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री झाले की क्राईम कसा वाढतो? हीच व्यक्ती गृहमंत्री झाल्यावर क्राईम कसा वाढतो? आरोग्यमंत्री, गृहमंत्री आणि शिक्षणमंत्री यांचा राजीनामा घेतला पाहिजे... शिक्षण कमी करणं आणि दारुची दुकान वाढवणं ही या सरकारची कामं... देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाले की क्राईम वाढतो हे डेटा सांगतो... नागपूर हे कसं क्राईम कॅपिटल होत? यामागे कोणाचं हात आहे का? - सुप्रिया सुळे

[lokmat]"देवीचा जागर वर्षभर करा अन् आम्हा महिलांशी...
[Saam TV]पुस्तकात 'दादा' उल्लेख, सुप्रिया सुळे काय...