महाराष्ट्र

[Maharashtra Times]छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान

स्मारक कोसळण्याच्या घटनेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, उद्घाटनाचा मला "शॉकच" होता  बारामती (दीपक पडकर) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा स्मारक कोसळणे ही अतिशय दुदैवी घटना आहे. पंतप्रधानांना उद्घाटनाला बोलावता मग पुतळा उभा करताना राज्य सरकारने याचा विचार केला नव्हता का, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. बारामतीत त्या ...

Read More

[Navarashtra]‘थोडी लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्या’

‘थोडी लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्या’

शरद पवार गटाचा फडणवीसांवर हल्ला पुणे: मागील काही वर्षांपासून पुण्यासह राज्यातील काही भागात कोयता गँगची दहशत निर्माण झाली आहे. दिवसाढवळ्या कोयत्याने हल्ले करणे, दहशत माजवण्याचे काम या गॅंगकडून सुरू आहे. अनेकदा त्यांच्या विरोधात आवाज उठवूनही त्यांच्याविरोधात कठोर कारवाया झाल्याचे दिसत नाही. अशातच पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयता गँगने हल्ला केल्याची ब...

Read More

[My Mahanagar]या घटनेची कसून चौकशी होणे गरजेचे,

--768x499

महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर खासदार सुळेंची मागणी मुंबई : मालवण किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, म्हणजे या पुतळ्यावरील काम निकृष्ट दर्जाचे झाले होते, हे उघड आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मालवण किल्ल्यावर आठ महिने 22 दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या...

Read More

[Lokmat]छत्रपतींचा पुतळा बनवण्याचं काम ठाण्यातील कंत्राटदाराकडे

छत्रपतींचा पुतळा बनवण्याचं काम ठाण्यातील कंत्राटदाराकडे

सुप्रिया सुळेंचा आरोप  नौदलदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या मालवणातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. या घटनेनंतर राज्यभरात शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. विरोधकांनीही या घटनेवरून महायुती सरकारला टार्गेट केले आहे. तर हा पुतळा बनवण्याचं काम ठाण्यातील कंत्राटदारांकडे होते त्य...

Read More

[Lokshahi Marathi]इ.पी.एस. ९५ पेंशनर्सच्या राज्यव्यापी स्नेह मेळाव्यातून सुप्रिया सुळे लाईव्ह

इ.पी.एस. ९५ पेंशनर्सच्या राज्यव्यापी स्नेह मेळाव्यातून सुप्रिया सुळे लाईव्ह

 दाैंड येथे आयोजित इ.पी.एस ९५ पेन्शनरांचा राजव्यापी मेळाव्यास खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती दर्शवली होती, यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. इपीएस ९५ पेन्शनधारकांसाठी संसदेत आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. विशेष म्हणजे इपीएस ९५ पेन्शनधारकांचा प्रश्न त्यांच्या हक्काच्या पैशावर जे व्याज येते त्यावरच सुटू शकतो, असे सुळे यांनी सांगि...

Read More

[Kokanshahi]छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, सुप्रिया सुळे यांचा निषेध

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, सुप्रिया सुळे यांचा निषेध

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा स्मारक कोसळणे ही अतिशय दुदैवी घटना आहे. पंतप्रधानांना उद्घाटनाला बोलावता मग पुतळा उभा करताना राज्य सरकारने याचा विचार केला नव्हता का, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. बारामतीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. त्यांचे स्मारक...

Read More

[जनता एक्सप्रेस मराठी]अंबिका कला केंद्र चौफुला येथे खा.सुप्रिया सुळे यांची भेट, सुप्रियाताईसाठी खास लावणी सादर.

download---2024-08-28T023301.330

खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्यातील अंबिका कला केंद्राला भेट दिली. यावेळी केंद्रातील कलावंतानी सुळे यांच्यासाठी खास लावणी सादर केली. 

Read More

[TV9 Marathi]'सत्ताधाऱ्यांना कंत्राटीदार प्रिय असतात', सुप्रिया सुळे यांचा खोचक टोला

'सत्ताधाऱ्यांना कंत्राटीदार प्रिय असतात', सुप्रिया सुळे यांचा खोचक टोला

दाैंड येथे आयोजित इ.पी.एस ९५ पेन्शनरांचा राजव्यापी मेळाव्यास खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती दर्शवली होती, यावेळी त्यांनी  उपस्थितांशी संवाद साधला. इपीएस ९५ पेन्शनधारकांसाठी संसदेत आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. विशेष म्हणजे इपीएस ९५ पेन्शनधारकांचा प्रश्न त्यांच्या हक्काच्या पैशावर जे व्याज येते त्यावरच सुटू शकतो, असे सुळे यांनी ...

Read More

[Maharashtra Times ]Vasant Chavan यांच्या निधनाने संसदेत पोकळी

Vasant Chavan यांच्या निधनाने संसदेत पोकळी

Supriya Sule यांनी व्यक्त केली हळहळ  काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर नांदेडवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर राज्यभरात शोक व्यक्त केला जात असून खासदार सुप्रिया सुळेंनी देखील हळहळ व्यक्त केली. अत्यंत संघर्ष करून चव्हाण खासदार झाले होते, त्यांच्या जाण्याने संसदेत पोकळी निर्माण झाल्याचं सुळेंनी म्हंटलं. वसंत चव्हाण हे एक सुसं...

Read More

[TV9 Marathi]निष्क्रिय आणि असंवेदनशील सरकारचा मी जाहीर निषेध करते- सुप्रिया सुळे

download---2024-08-28T021636.273

 मालवण किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, म्हणजे या पुतळ्यावरील काम निकृष्ट दर्जाचे झाले होते, हे उघड आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मालवण किल्ल्यावर आठ महिने 22 दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे...

Read More

[Maharashtra Times]सरकारचे शैक्षणिक धोरण फेल; बदलापूर प्रकरण शिक्षकांनी गाभीर्याने पाहावी : सुप्रिया सुळे

सरकारचे शैक्षणिक धोरण फेल; बदलापूर प्रकरण शिक्षकांनी गाभीर्याने पाहावी : सुप्रिया सुळे

परभणी, डॉ.धनाजी चव्हाण : काळानुसार शिक्षण प्रणालीमध्ये बदल आवश्यक असतो, याच अनुषंगाने केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली. यासहित स्किल इंडिया संकल्पना देखील राबविण्यास सुरुवात केली, पण आज आपण प्रत्यक्षात पाहत आहोत की नवीन शैक्षणिक धोरण असो की स्किल इंडिया या दोन्ही योजना फेल ठरल्या आहेत. द...

Read More

[News18 Marathi]'बँकेतील पैसे लगेच काढून घ्या, नाहीतर...'

'बँकेतील पैसे लगेच काढून घ्या, नाहीतर...'

सुप्रिया सुळेंचा लाडक्या बहिणींना सल्ला अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली आहे. लाडकी बहीण 1500 रुपयांची आहे. बहीण आणि व्यवसाय याचं नात सरकारला कळेलच. मतदान केलं नाही तर पैसे परत घेतील म्हणून पैसे काढून घ्या. सरकारची मानसिकता बरोबर नाही, असा आरोप सुप्रिया स...

Read More

[My Mahanagar]हर्षवर्धन पाटील लवकरच योग्य निर्णय घेणार

sule-and-patil--768x499

सुप्रिया सुळेंच्या विधानाने भाजपचे राजकारण ढवळले  विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. कोसळधार पावसातही राजकीय नेत्यांचे दौरे आणि कार्यक्रम थांबत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार यांच्या फुटीनंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात भाजप आणि अजित पवार गटातील नेते शरद पवा...

Read More

[ZEE 24 TAAS]पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला

पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला

सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर सडकून टीका, म्हणाल्या... पुण्यात पुन्हा कोयता गँगनं हैदोस घातलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्यानं हल्ला केल्यानं एकच खळबळ उडालीय. रामटेकडी परिसरात भांडण सोडवण्यासाठी गेले असता हा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. हल्ला करणारे आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं असून पोलीस त्यांची शोध घेत आहेत. या हल्ल्यात सहाय...

Read More

[Lokmat]बायकोला फक्त स्टेजवर आणि टीव्हीवरच दिसतो

बायकोला फक्त स्टेजवर आणि टीव्हीवरच दिसतो

सुप्रिया सुळेंची अपेक्षा ऐकून रोहित पवारांनाही हसू अनावर  रोहित पवारांचा मतदारसंघ असलेल्या कर्जत-जामखेडमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांच्या कामाचं कौतुक केले, तसेच एक तक्रारही केली. उपस्थितांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, रोहित पवार सतत बाहेर असतात. त्यामुळे माझी ...

Read More

[My Mahanagar ]लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेतून लगेच काढा : सुप्रिया सुळे

लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेतून लगेच काढा : सुप्रिया सुळे

 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली आहे. लाडकी बहीण 1500 रुपयांची आहे. बहीण आणि व्यवसाय याचं नात सरकारला कळेलच. मतदान केलं नाही तर पैसे परत घेतील म्हणून पैसे काढून घ्या. सरकारची मानसिकता बरोबर नाही, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघामध...

Read More

[G news]पंचायत समितीच्या 3.88 कोटी रुपयांच्या पहिल्या मजल्याचे खा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन

पंचायत समितीच्या 3.88 कोटी रुपयांच्या पहिल्या मजल्याचे खा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन

 खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते कर्जत पंचायत समितीच्या पहिल्या मजल्याच्या कामाचं लोकार्पण करण्यात आलं. यासाठी ३.८८ कोटी रुपये एवढा निधी खर्च करण्यात आला. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची बसण्याची सोय होईल आणि विविध योजनांसह इतर कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना चांगली सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

Read More

[G news]स्व जीवनराव उर्फ बापूसाहेब ढोकरीकर अग्निशमन केंद्राचे सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन

स्व जीवनराव उर्फ बापूसाहेब ढोकरीकर अग्निशमन केंद्राचे सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन

 कर्जत नगरपंचायतीच्या स्व. जीवनराव ढोकरीकर अग्निशमन केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात झाले. या केंद्रासाठी नगरसेवक प्रसाद ढोकरीकर यांनी १६ गुंठे जागा नगरपंचायतीला दिली. एक कोटी रुपये खर्चुन हे केंद्र जनतेसाठी सुरू करण्यात आले आहे.

Read More

[Lokmat]रोहित पवारांच्या रक्षाबंधन कार्यक्रमात सु्प्रिया सुळे LIVE

download---2024-08-28T012345.245

 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली आहे. लाडकी बहीण 1500 रुपयांची आहे. बहीण आणि व्यवसाय याचं नात सरकारला कळेलच. मतदान केलं नाही तर पैसे परत घेतील म्हणून पैसे काढून घ्या. सरकारची मानसिकता बरोबर नाही, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघामध...

Read More

[News State Maharashtra Goa]कर्जत जामखेड मधून सुप्रिया सुळे लाईव्ह

कर्जत जामखेड मधून सुप्रिया सुळे लाईव्ह

 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली आहे. लाडकी बहीण 1500 रुपयांची आहे. बहीण आणि व्यवसाय याचं नात सरकारला कळेलच. मतदान केलं नाही तर पैसे परत घेतील म्हणून पैसे काढून घ्या. सरकारची मानसिकता बरोबर नाही, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघामध...

Read More