[policenama]सुप्रिया सुळे संतापल्या, ही गोरगरीब जनतेची क्रूर थट्टा

Supriya-Sule-2-3

'आनंदाचा शिधा'मध्ये निकृष्ट तेल, डाळीत किडे, तर रव्यात…' मुंबई : NCP MP Supriya Sule | दिवाळीच्या सणासाठी राज्य सरकारने (State Govt) गोरगरिबांना १०० रुपयांत आनंदाचा शिधाचे (Anandacha Shida) वाटप केले. सरकारने याची मोठी जाहिरात देखील केली. पण प्रत्यक्षात दिवाळीच्या या शिधामध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य देण्यात आल्याने ऐन दिवाळीत राज्यातील गोरगर...

Read More
  896 Hits

[mymahanagar]गोरगरीब जनतेची ‘ही’ क्रूर थट्टा आहे

गोरगरीब जनतेची ‘ही’ क्रूर थट्टा आहे

आनंदाचा शिधावरून सुप्रिया सुळेंचा शासनावर निशाणा मुंबई : सणासुदीला शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत 'आनंदाचा शिधा' देण्याचा निर्णय राज्य सरकाराने घेतला. पण या आनंदाच्या शिध्यात घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आनंदाच्या शिधाच्या दर्जाबाबत प्रश्नचि...

Read More
  917 Hits

[agrowon]डाळींमध्ये किडे, रव्यामध्ये जाळ्या

निकृष्ट 'आनंदाचा शिधा'मुळे सुप्रिया सुळेंना संताप अनावर

निकृष्ट 'आनंदाचा शिधा'मुळे सुप्रिया सुळेंना संताप अनावर Supriya sule anger News : सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आनंदाचा शिधा दिला जात आहे. स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून अवघ्या १०० रुपयांमध्ये साखर, पामतेल, रवा, चणाडाळ, मैदा आणि पोहे अशा सहा वस्तू दिल्या जातात. परंतु अनेक ठिकाणी डाळींमध्ये किडे, रव्यामध्ये जाळ...

Read More
  1035 Hits

[civicmirror]आनंदाचा शिधा की गोरगरिबाची क्रुर थट्टा ?

आनंदाचा शिधा की गोरगरिबाची क्रुर थट्टा ?

दिवाळीच्या शिध्यामध्ये किडे अन् जाळ्या दिवाळी सणानिमित्ताने सरकारने सामान्य नागरिक, गोरगरीबांना शिधावाटप केला आहे. आनंदाचा शिधा या संकल्पनेतून सरकारने ही भूमिका घेतली आहे. केवळ १०० रूपयांच्या दरात हा शिधा वाटप केला जात होता. मात्र या शिधामध्ये आळ्या, किडे आढळून येत आहेत.यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर चांगलाच निशाणा साधला ...

Read More
  957 Hits

[maharashtramirror]आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्षांना केली विनंती

आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्षांना केली विनंती

आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत मांडून त्यावर चर्चा व्हावी MLA Supriya Sule On Reservation – खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना राज्यात चाललेला आरक्षणाच्या विविध मुद्द्यांवरून लोकसभेत आरक्षणाचा मुद्दा मांडण्याबाबत विनंती केली. महाराष्ट्रात मराठा समाजाने Maratha Reservation आक्रमक भूमिका सादर करून त्यामागे ओबीसी समाजही रस्ता रोटावण्य...

Read More
  1045 Hits

[lokmat]‘आनंदाचा शिधा’मधील तेल निकृष्ट, डाळीत किडे, तर रव्यात...,

‘आनंदाचा शिधा’मधील तेल निकृष्ट, डाळीत किडे, तर रव्यात...,

सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप" राज्यातील गोरगरिबांना सणासुदीच्या काळात गोडधोड करता यावं यासाठी राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा या माध्यमातून काही अन्नपदार्थांचं वाटप अवध्या १०० रुपयांमध्ये करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात गुढीपाडवा, गणेशोत्सव आणि दिवाळीमध्ये सरकारने 'आनंदाचा शिधा'वाटप केलं आहे. मात्र सरकारकडून देण्यात येत असलेल्या आनंदाचा शिधामधी...

Read More
  816 Hits

[ABP MAJHA]चांदणी चौकाच्या कामाची श्वेत पत्रिका काढा, सुप्रिया सुळेंची मागणी

चांदणी चौकाच्या कामाची श्वेत पत्रिका काढा, सुप्रिया सुळेंची मागणी

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथील चांदणी चाैकाच्या कामाची पाहणी केली.उद्घाटन होऊन चार पाच महिने होत नाहीत तोवर या रस्त्यावर खड्डे पडत आहेत.त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेबरोबरच या संपुर्ण कामाची श्वेतपत्रिका काढणे गरजेचे आहे.त्याचबरोबर या रस्त्यावर पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही मुद्दा गंभीर आहे. आजही अनेकजण धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडत आहेत.त्य...

Read More
  709 Hits

[Lokshahi Marathi]अजित पवार मुख्यमंत्री व्हावे

अजित पवार मुख्यमंत्री व्हावे

दादांच्या आईची इच्छा; सुप्रिया सुळे म्हणाल्या. अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशातच अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी आपली एक इच्छा बोलून दाखवली आहे. राज्यात आज ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी पवार कुटुंबाने मतदान केलं. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि अजित पवारांच्य...

Read More
  828 Hits

[Saam TV]अजित पवार यांना डेंग्यु, आरोग्य व्यवस्थेवर राजकारण न होण्याची सुळे यांनी मागणी

अजित पवार यांना डेंग्यु, आरोग्य व्यवस्थेवर राजकारण न होण्याची सुळे यांनी मागणी

 राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे या लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री व त्यांचे बंधू अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. अजितदादांना डेंग्यूची लागण झालेली आहे. मागील चार पाच दिवसांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत. सध्या ते आजारातून बरे होण्याच्या दृष्टीने विश्रांती घेत आहेत. दरम्यान, आता सुप्रिया सुळे ...

Read More
  753 Hits

[LetsUpp Marathi]गडकरींनी संपूर्ण देशात चांगले रस्ते केले, पण...

गडकरींनी संपूर्ण देशात चांगले रस्ते केले, पण...

 चांदणी चौकाच्या कामाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, नितीन गडकरी यांनी संपूर्ण देशात चांगले रस्ते केले. पण चांदणी चौकाच्या कामाला काय दृष्ट लागली कळायला मार्ग नाही.

Read More
  879 Hits

[tv9marathi]‘सहन केले जाणार नाही, सोडणार नाही,’

‘सहन केले जाणार नाही, सोडणार नाही,’

सुप्रीया सुळे यांचा कड्डक इशारा कुणाला? मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : माझ्यासाठी पक्ष हा आईच्या जागी आहे. आई सोबत गैरव्यवहार हा मला मान्य नाही. त्याच्यासोबत कोणी गैरवर्तन करत असेल तर ते सहन केले जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. आमचे खासदार फैजल यांच्याबाबत कोणतीही केस नसताना ज्या पद्धतीने कोर्टाची लढ...

Read More
  933 Hits

[sakal]महाराष्ट्रद्वेशी भाजपच्या विरोधात लढाई : सुळे

महाराष्ट्रद्वेशी भाजपच्या विरोधात लढाई : सुळे

खडकवासला, ता. ६ : ''माझी लढाई वैयक्तिक कोणाशी नाही. महाराष्ट्राचा अपमान करतो, राज्याचे हित पाहत नाही, राज्यातील नेत्यांचे आयुष्य उद्‍ध्वस्त करतो, त्या प्रवृत्तीशी आहे. दिल्लीतील महाराष्ट्रद्वेशी असणाऱ्या भाजपच्या विरोधात आहे. मराठी अस्मितेचा हा प्रश्न आहे.'', अशी असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. उत्तमनगर येथील जनसेवा उत्कर्ष स्वयं सहाय्यता ...

Read More
  733 Hits

[sarkarnama]सुप्रिया सुळे घेणार अजितदादांची भेट

सुप्रिया सुळे घेणार अजितदादांची भेट

म्हणाल्या, "रोजच चौकशी करते, भाऊ आहे माझा..." Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे या लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री व त्यांचे बंधू अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. अजितदादांना डेंग्यूची लागण झालेली आहे. मागील चार पाच दिवसांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत. सध्या ते आजारातून बरे होण्याच्या दृष्...

Read More
  1093 Hits

[loksatta]आरक्षण देण्याची इच्छाशक्ती सरकारमध्ये आहे का?

आरक्षण देण्याची इच्छाशक्ती सरकारमध्ये आहे का?

खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल पुणे: मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासंदर्भात मनोर जरांगे पाटील यांनी दोन महिन्यांची मुदत देत मोठेपणा दाखविला आहे. राज्यातील तिघाडी सरकार मात्र तारखांचा घोळ करण्यात व्यस्त आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती या तिघाडी सरकारमध्ये आहे का, हा खरा प्रश्न आहे, असा सवाल बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्र...

Read More
  737 Hits

[jalgaonlive]शरद पवारांपाठोपाठ सुप्रिया सुळेंनी घेतली खडसेंची भेट

शरद पवारांपाठोपाठ सुप्रिया सुळेंनी घेतली खडसेंची भेट

जळगाव लाईव्ह न्यूज : ६ नोव्हेंबर २०२३ : राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांना मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. सकाळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हॉस्पिटलमध्ये जावून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. आता शरद पवार यांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे देखील देखील रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्यांनी एकनाथ खडसेंशी चर्चा क...

Read More
  778 Hits

[lokmat]“मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती तिघाडी सरकारमध्ये आहे का?”

“मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती तिघाडी सरकारमध्ये आहे का?”

सुप्रिया सुळेंचा सवाल" मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला २ जानेवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी, ही मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने केलेली मागणी मान्य करीत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. यानंतर राज्य सरकारने संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सकारात्मक पावल...

Read More
  834 Hits

[sakal]महाराष्ट्र द्वेषी असणाऱ्या भाजपच्या विरोधात लढाई - खासदार सुप्रिया सुळे

महाराष्ट्र द्वेषी असणाऱ्या भाजपच्या विरोधात लढाई - खासदार सुप्रिया सुळे

खडकवासला - माझी लढाई वैयक्तिक कोणाशी नाही. महाराष्ट्राचा अपमान करतो, राज्याचे हित पाहत नाही, राज्यातील नेत्यांच्या आयुष्य उध्वस्त करतो, त्या प्रवृत्तीशी आहे. मराठी अस्मितेचा प्रश्न आहे, म्हणूनच 'मेरी झांसी नही दूंगी' तसे 'मेरा महाराष्ट्र तुमको नही दूंगी' असे सांगत माझी लढाई येथील चिनू मुन्नूशी नाही, तर दिल्लीतील महाराष्ट्र द्वेशी असणाऱ्या भाजपच्या ...

Read More
  801 Hits

[azadmarathi]खासदार सुनील तटकरेंचे तात्काळ निलंबन करा

खासदार सुनील तटकरेंचे तात्काळ निलंबन करा

सुप्रिया सुळेंनी का केली मागणी? Supriya Sule Demands For Sunil Tatkare Suspension: पक्ष ही आपली आई असते आणि आपल्या आईबरोबर कोणी गैरव्यवहार कोणत्याच संस्कृतीस मान्य नाही. पक्ष माझ्यासाठी आईच्या जागेवर आहे. त्यात कोणीही चुकीचा व्यवहार करत असेल, तर मला त्यांची चौकशी आणि कारवाई हे संसदेच्या अध्यक्षांच्या नियम आणि कायद्याप्रमाणे झाल्या पाहिजे, अशी मागणी...

Read More
  958 Hits

[zeenews]विद्येचे माहेरघरात राजकारणाचे खेळ!

विद्येचे माहेरघरात राजकारणाचे खेळ!

गृहमंत्र्यांचं गुंडगिरीला अभय? सुप्रिया सुळे यांचा खडा सवाल  Pune University Clash : पुणे विद्यापीठ आवारात भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी संघटना आणि डावे पक्षप्रणीत स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या दोन संघटनांमध्ये तुफान हाणामारी झाली. त्याला कारण ठरलं ते विद्यापीठ परिसरात मोदींविरोधात लिहिण्यात आलेला आक्षेपार्ह मजकूर... विद्यापीठ वसतीगृहाच्या ...

Read More
  764 Hits

[TV9 Marathi]दिल्लीत अदृश्य शक्ती, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून अदृश्य शक्तीचा उल्लेख'

दिल्लीत अदृश्य शक्ती, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून अदृश्य शक्तीचा उल्लेख'

"अदृश्य शक्ती, दिल्लीमध्ये अदृश्य शक्ती आहे. त्यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. हे सर्व कोणाच्या जिवावर चालले आहे. ते सर्व दिल्लीच्या अदृश्य शक्तीच्या जीवावर चालले आहे. अदृश्य शक्ती त्यांच्या मागे उभी राहिली आहे. त्यामुळे तर हे सर्व सुरू आहे. अदृश्य शक्ती नसतील तर हा सर्व खेळ जमला असता का? हे सर्व दुसऱ्यांच्या जीवावर चालले सगळे. ही अदृश्य ...

Read More
  939 Hits