[time maharashtra]पक्षीय फूट झाल्यानंतर देखील मोठ्या संयमाने त्यांनी…

पक्षीय फूट झाल्यानंतर देखील मोठ्या संयमाने त्यांनी…

JITENDRA AWHAD यांच्या अनोख्या शुभेच्छा बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Loksabha Contituties) विजयी ठरलेल्या खासदार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा आज ३० जून रोजी वाढदिवस. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर कार्यकर...

Read More
  690 Hits

[NDTV Marathi]लाडकी बहीण योजनेवरून आरोप-प्रत्यारोप, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

लाडकी बहीण योजनेवरून आरोप-प्रत्यारोप, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. विधानसभा तोंडावर आल्यामुळे राज्य सरकारला लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागले. सध्या जुमल्यांचा पाऊस पडतोय. मागील सव्वावर्षापासून राज्याच्या गृह विभागाचा कारभार बिघडला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पुण्यातील पोर्षे कार अपघात प्रकरणात बरेच घोळ झाल्याचे आपण बघितलं. बी...

Read More
  689 Hits

[LOKMAT]पवार नणंद-भावजायचा एकाचवेळी शपथविधी

maxresdefault---2024-06-26T150051.342

लोकसभेतील नवनियुक्त खासदारांना मंगळवारी ही शपथ दिली गेली. सकाळचे सत्र महाराष्ट्रातील खासदारांनी गाजवले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नियमाला धरून मराठीमध्ये शपथ घेतली. ५ मराठी मंत्र्यांनी सोमवारी शपथ घेतली होती. मंगळवारी ४३ खासदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतली.तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदार म्हण...

Read More
  1060 Hits

[News18 Marathi]दूध दर वाढीवरून सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

supriya-sule-baramati-2024-04-9dd1f6c0ebace23cdf8fe4e4798affce-3x2

पुणे, प्रतिनिधी : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. दूध दरवाढ, पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा यावरून त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. जीएसटी कौन्सिलमध्ये महाराष्ट्राच्या वतीनं कोण गेलं होतं? महाराष्ट्राच्या प्रतिनिधींनी याचा विरोध का केला नाही? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी...

Read More
  857 Hits

[Loksatta]“माझ्या वाढदिवसाला फ्लेक्स लावू नका, त्याऐवजी…”

Supriya-SUle-fb

सुप्रिया सुळेंचं कार्यकर्त्यांना आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वरिष्ठ नेत्या तथा लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा येत्या ३० जून रोजी ५५ वा वाढदिवस आहे. दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचे कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी बारामती आणि पुण्यासह ठिकठिकाणी होर्डिंग्स, फ्लेक्स लावतात. त...

Read More
  738 Hits

[Time Maharashtra]आपल्या खासदारांची कामगिरी वृद्धिंगत होईल

आपल्या खासदारांची कामगिरी वृद्धिंगत होईल

SUPRIYA SULE यांचा विश्वास २४ जून रोजी खासदारांचा शपथविधी सोहळा संसदभवन येथे सुरु झाला आहे. आज २५ जून रोजी महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदार शपथ ग्रहण करत आहेत. या अनुषंगाने सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे एक पत्र प्रसिद्ध केले आहे. ज्यात त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत आपल्या पक्षाच्या उमेदव...

Read More
  809 Hits

[Loksatta]नव्या संसदीय अधिवेशनात सुप्रिया सुळेंना आठवली शरद पवारांची ‘ती’ वाक्ये, म्हणाल्या…

नव्या संसदीय अधिवेशनात सुप्रिया सुळेंना आठवली शरद पवारांची ‘ती’ वाक्ये, म्हणाल्या…

Lok Sabha Session Updates : १८ व्या लोकसभेचे पहिले संसद अधिवेशन आज, सोमवारपासून सुरू झाले आहे. पहिले दोन दिवस सदस्यांचा शपथविधी झाल्यानंतर बुधवारी, २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. दरम्यान, नव्या संसदीय अधिवेशनात हजेरी लावल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांची आठवण काढली आहे. पहिल्यांदा खासदार म्हणून नि...

Read More
  728 Hits

[Sarkarnama]एक कायम लक्षात ठेव बारामती...

एक कायम लक्षात ठेव बारामती...

संसदेत जाताना सुप्रिया सुळेंना येते शरद पवारांच्या सल्ल्याची आठवण बारामती लोकसभा मतदार संघामधून चौथ्यांदा सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आहे. आजपासून (सोमवार) संसदेच्या अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशानाला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहे. तत्पूर्वी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुप्रिया सुळे या पहिल्यांदा 2009 मध्ये खासदार झाल्या होत्...

Read More
  868 Hits

[LetsUpp Marathi]ट्रीपल इंजिन सरकारकडून राज्यातला कोणताच प्रश्न सुटत नाही-सुप्रिया सुळे

ट्रीपल इंजिन सरकारकडून राज्यातला कोणताच प्रश्न सुटत नाही-सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तलाठी भरती परीक्षा आणि नीट युजीसी परीक्षेवरुन राज्य अन् केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला, यावेळी सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या? पाहा... 

Read More
  640 Hits

[Zee 24 Taas]सुप्रिया सुळे पत्रकार परिषद लाईव्ह

सुप्रिया सुळे पत्रकार परिषद लाईव्ह

राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला असून सगेसोयरे बाबतचा आणि कुणबी नोंदी रद्द कराव्या या मागणीसाठी ओबीसी समाजाच्यावतीनं उपोषण केलं जात होतं. आज सरकारचं शिष्टमंडळ या उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांना भेटलं. राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात सुरू असलेल्या वादाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या ...

Read More
  865 Hits

[TV9 Marathi]खासदार सुप्रिया सुळे लाईव्ह

खासदार सुप्रिया सुळे लाईव्ह

राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू आहे. याला राज्य सरकार जबाबदार आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे केली आहे. हे जुमलेबाज सरकार मराठा आणि ओबीसी समाजाला फसवत असल्याचंही त्या म्हणाल्या. 

Read More
  756 Hits

[Policenama]सुप्रिया सुळेंनी केलं मोठं सामाजिक बदलाचं आवाहन

सुप्रिया सुळेंनी केलं मोठं सामाजिक बदलाचं आवाहन

धोंडे जेवणात जावयाने सासू आणि आईचे पाय धुवावे पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Supriya Sule | जावयाला धोंडे जेवण घातले जाते, यावेळी सासू जावयाचे पाय धुते, अशी प्रथा आहे. मात्र, अशाप्रकारची प्रथा बदलण्याबाबतचे मोठे आवाहन बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. धोंडे जेवणाला सासूने जावयाचे पाय धुण्याऐवजी जावयाने सासू आणि आईचे पाय धुवावेत, असा बदल स...

Read More
  1074 Hits

[Lokshahi Marathi]'मराठा आणि ओबीसी समाजाला सरकार फसवतयं'

'मराठा आणि ओबीसी समाजाला सरकार फसवतयं'

 सुप्रिया सुळेंचा आरोप सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. जालना येथील वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे आंदोलन करत होते. त्यांनी काही दिवसांसाठी आंदोलनासाठी स्थगिती दिली आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार (Sharadchandra pawar) यांच्या गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील भाष्य ...

Read More
  813 Hits

[Time Maharashtra]“जुमलेबाज सरकार मराठा- ओबीसींना फसवत आहे”

“जुमलेबाज सरकार मराठा- ओबीसींना फसवत आहे”

SUPRIYA SULE यांचं सरकारवर टीकास्त्र सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. जालना येथील वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे आंदोलन करत होते. त्यांनी काही दिवसांसाठी आंदोलनासाठी स्थगिती दिली आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार (Sharadchandra pawar) यांच्या गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देख...

Read More
  693 Hits

[Letsupp]200 आमदार असूनही तोडगा निघेना

200 आमदार असूनही तोडगा निघेना

सरकार दोन्ही समाजाची फसवणूक करतेय; सुळेंचे टीकास्त्र Supriya Sule : राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) सरकारला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी 13 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. तर लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ दहा दिवस उपोषण केलं. आज हे उपोषण स्थगित झालं. मात्र, मराठा समाजाच्या मागण्या आणि ओबीसी समाजाचा वि...

Read More
  718 Hits

[Policenama]सुप्रिया सुळे यांचे वाढत्या रिल्स वर भाष्य

सुप्रिया सुळे यांचे वाढत्या रिल्स वर भाष्य

म्हणाल्या – 'पाच मिनिटे…' पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Supriya Sule On Reels | गेल्या काही दिवसांत रील करताना अपघात घडल्याचे, जोखीम पत्करून रील करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी रिल्सच्या वाढत्या प्रकारांवर पुण्यातील कार्यक्रमात भाष्य केले. यशवंतराव चव्हाण केंद्रातर्फे यशस्विनी सन्मान सोहळ्यात त्यांनी यावर मत व्यक्त केले...

Read More
  679 Hits

[Sarkarnama]दोनशे आमदारांच्या सरकारने आरक्षणावर तोडगा काढावा

दोनशे आमदारांच्या सरकारने आरक्षणावर तोडगा काढावा

खासदार सुळेंची अपेक्षा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघाल आहे. इकडे मराठा समाजाकडून होत असलेल्या मागण्या आणि त्याला ओबीसी समाज कडून होत असलेला विरोध यामुळे कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय नेते आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवा...

Read More
  835 Hits

[Loksatta]सुप्रिया सुळे यांचे वाढत्या रील्सवर भाष्य…

सुप्रिया सुळे यांचे वाढत्या रील्सवर भाष्य…

म्हणाल्या, पाच मिनिटे… पुणे : गेल्या काही दिवसांत रील करताना अपघात घडल्याचे, जोखीम पत्करून रील करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी रीलच्या वाढत्या प्रकारांवर पुण्यातील कार्यक्रमात भाष्य केले. यशवंतराव चव्हाण केंद्रातर्फे यशस्विनी सन्मान सोहळ्यात पवार बोलत होते. ज्येष्ठ उद्योगिनी अनु आगा, केंद्राच्या कार्याध्यक्ष, खासदार...

Read More
  763 Hits

[LOKMAT]Supriya Sule रिल्स पाहतात का? पुण्यात सुप्रिया सुळेंनी सांगितले भन्नाट किस्से

Supriya Sule रिल्स पाहतात का? पुण्यात सुप्रिया सुळेंनी सांगितले भन्नाट किस्से

गेल्या काही दिवसांत रील करताना अपघात घडल्याचे, जोखीम पत्करून रील करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी रीलच्या वाढत्या प्रकारांवर पुण्यातील कार्यक्रमात भाष्य केले. 

Read More
  734 Hits

[TV9 Marathi]जावयाने सासू-सासऱ्यांचेही पाय धुतले पाहिजे

जावयाने सासू-सासऱ्यांचेही पाय धुतले पाहिजे

सुप्रिया सुळे यांची मिश्किल टिप्पणी; चर्चा तर होणारच धोंड्याचा महिना म्हणजे श्रावणमास सुरू झाला आहे. या महिन्यात जावईबापूंना विशेष मान दिला जातो. त्यांना जेवायला येण्याचं सासूरवाडीतून खास आमंत्रण दिलं जातं. या निमित्ताने शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मिश्किल विधान केलं आहे. दर 3 वर्षांनी धोंडे जेवण करून सासू-सासऱ्यांना जावयाचे पाय ...

Read More
  983 Hits