त्यांची फीसुद्धा आम्ही घेणार नाही, सुप्रिया सुळे यांची टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडे ट्यूशन लावावी राहुल ढवळे, एबीपी माझा, इंदापूर | Last Updated: 24 May 2018 07:04 PMइंदापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे ट्यूशन लावावी, असा सल्ला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.तीन वर्षे अ...