1 minute reading time
(46 words)
[Loksatta]संसदेत सुप्रिया सुळेंचं भाषण, मध्ये बोलणाऱ्या खासदारांवर संतापल्या, काय म्हणाल्या?
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नवी दिल्लीमध्ये सुरु आहे. या अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन विरोधी पक्षातील खासदार सत्ताधाऱ्यांना घेरताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील खासदार देखील वेगवेगळ्या चर्चांमध्ये सहभागी होऊन आपली मतं मांडताना दिसत आहेत. काल संसदेत मांडण्यात आलेल्या विधेयकावरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला चांगलंच घेरलं, काय बोलल्या सुळे? पाहा

