1 minute reading time (56 words)

[Maharashtra Times]विलीनीकरणावर Supriya Sule म्हणतात, 'ते बोलणं दादा आणि माझ्यात; तेच वास्तव'

विलीनीकरणावर Supriya Sule म्हणतात, 'ते बोलणं दादा आणि माझ्यात; तेच वास्तव'

अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्या आज दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होत्या. माझं आणि दादामध्ये विलीनीकरणावर चर्चा झाली होती. आमच्यातलं बोलणं दादाला माहिती होतं, असं सुप्रिया सुळेंनी यावेळी स्पष्ट केलं आहे. 

[Saamana]कामगार ही वस्तू नाही! लोकसभेत सुप्रिया सु...
[Navakal]धनंजय मुंडेंच्या कमबॅकला सुप्रिया सुळेंचा...