मीनाक्षी गुरव ; सोमवार, 28 मे 2018 सुप्रिया सुळेंचे विनोद तावडेंना आव्हानपुणे, ता. 28 ः ""शाळा बंद करण्याच्या धोरणाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या खोटे बोलतात, असा आरोप काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. शिक्षणमंत्र्यांनी आम्ही काय खोटे बोललो, हे स्पष्ट करावे,'' असे आव्हान खासदार सुप्रिय...