गावांच्या विकासासाठी आयुक्तांची भेट – पंकजा मुंडे यांच्यावरही टीकास्त्र प्रभात वृत्तसेवा -June 11, 2018 | 8:38 pmपुणे – “शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध केला असून, भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांचा महिलांविषयी द्वेष दिसून येतो असे मत सुळे यांनी सोमवारी व्यक्त केले.यावेळी मह...