1 minute reading time (53 words)

[Saamana]कामगार ही वस्तू नाही! लोकसभेत सुप्रिया सुळे यांचं आक्रमक भाषण

कामगार ही वस्तू नाही! लोकसभेत सुप्रिया सुळे यांचं आक्रमक भाषण

लोकसभेत आज 'औद्योगिक संबंध संहिता (सुधारणा) विधेयक, २०२६' वर चर्चा पार पडली. या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांनी सहभाग नोंदवत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. देशातील बँकिंग, विमा, वीज आणि वाहतूक क्षेत्रातील कामगार संघटना सध्या संपावर असताना सरकारने हे विधेयक मांडणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले. 

[Loksatta]संसदेत सुप्रिया सुळेंचं भाषण, मध्ये बोलण...
[Maharashtra Times]विलीनीकरणावर Supriya Sule म्हणत...