महायुतीबरोबर जाण्याच्या अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला जात असताना मास्क आणि टोपी घालून म्हणजे वेश बदलून दिल्लीला जात असायचे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत त्यांनीच पत्रकारांबरोबरच्या अनौपचारिक गप्पामध्ये सांगितल्याचं बोललं जातं. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोप सुरु ...
महायुतीबरोबर जाण्याच्या अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला जात असताना मास्क आणि टोपी घालून म्हणजे वेश बदलून दिल्लीला जात असायचे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत त्यांनीच पत्रकारांबरोबरच्या अनौपचारिक गप्पामध्ये सांगितल्याचं बोललं जातं. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. ...
एअरलाईनचीही चौकशी व्हायला हवी-सुळे []'वेशांतर करून अमित शाहांना दिल्लीला भेटायला जायचो', या अजित पवारांच्या विधानाने विरोधकांना कोंडीत पकडण्याची आयती दिली आहे. खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर हल्ला चढवला आहे. अजित पवार नाव बदलून करणे, हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचे सांगत भाजपला काही सवाल सुप्रिया सु...
महायुती सरकारमध्ये सहभागी होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला दहा वेळा वेश बदलून गेलो होतो, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर त्यांच्या भगिनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विमानतळ प्रशासन, हवाई कंपनी आणि नागरी उड्डाण मंत्रालयाला धारेवर धरलं आहे. सुरक्...
महायुती सरकारमध्ये सहभागी होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला दहा वेळा वेश बदलून गेलो होतो, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर त्यांच्या भगिनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विमानतळ प्रशासन, हवाई कंपनी आणि नागरी उड्डाण मंत्रालयाला धारेवर धरलं आहे....
Sharad Pawar, Supriya Sule यांची एकत्र मुलाखत गेल्या कित्येक वर्षांपासून खासदार शरद पवार (Sharad Pawar) हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्याही राजकारणातील एक अग्रणीचे नेते आहेत. कठीणातल्या कठीण राजकीय परिस्थितीत शरद पवार मोठ्या खुबीने मार्ग काढतात. त्यांना एक कसलेला राजकारणी म्हणून ओळखले जाते. शरद पवार यांना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यां...
सुप्रिया सुळे यांचं कळकळीचं आवाहन पुण्यातील सिंहगड रोडवर असणाऱ्या अनेक सोसायटींमध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांवर मोठं संकट कोसळलं आहे. अतिवृष्टीमुळे शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शेकडो वाहनांचं नुकसान झालं आहे. लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे अनेक महिलांनी हंबरडा फोडला आहे. या परिसरात अद्या...
पुण्यातील सिंहगड परिसरातील एकतानगर आणि निंबजनगरला मुसळधार पावसाने जोरदार तडाखा बसला. अतिवृष्टी आणि पूरामुळे शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. नागिरकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या परिसरात अजूनही वीज पूरवठा पूर्ववत झालेला नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. येथील नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे. ते हतबल झाले आहेत. त्यांना आर्थि...
प्रशासनाला पूर्ण ताकदीने मदत करणार; - सुप्रिया सुळे पुण्यात रात्रभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे शहराच्या अनेक भागांत पाणी साचले आहे. सिंहगड रोडवरील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. याशिवाय पुण्यातील डेक्कन परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे अनेक लोक पाण्यात अडकून पडले आहेत. प्रशासनाकडून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ख...
तात्काळ मदत पुरवण्याची सरकारकडे मागणी खडकवासला : धरणातून सोडण्यात आलेले पाण्याचे प्रमाण, त्याच्या वेळा आणि नदीकाठच्या नागरिकांना सूचित करण्याची खबरदारी यामध्ये जलसंपदा विभाग आणि महापालिका प्रशासनाकडून कमालीची हेळसांड झाली. परिणामी गुरुवार, दि.२५ जुलै रोजी रोजीच्या पावसात नदीकाठच्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. असा आरोप खासदार सुप्रिया सुळे य...
पुण्याचा आढावा घेतल्यानंतर सुप्रिया सुळेंचा आरोप पुणे : मागील दोन दिवसांपासून पुण्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अतिमुसळधार पाऊस झाल्यामुळे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले. पुण्याला पाणीपुरवठा देणारे खडकवासला धरण पूर्ण भरल्यामुळे आणि पाऊसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणातून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र पहाटे 4 वाजता विसर्ग क...
सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी पुणे – पुण्यातील सिंहगड परिसरातील एकतानगर आणि निंबजनगरला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला. अतिवृष्टी आणि पूरामुळे शेकडो नागरिकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. लोकांचे संसार उघड्यावर आले आहे. नागिरकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या परिसरात अजूनही वीज पूरवठा पूर्ववत झालेला नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. य...
पुण्याच्या पूरावरून सुप्रिया सुळेंचा सरकारवर घणाघात पुणे : पुण्यामध्ये सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती, त्यातच खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे अनेक भागांमध्ये घरातही पाणी शिरलं. यानंतर सुप्रिया सुळे यांनी आनंद नगर भागात जाऊन पाहणी केली. या पाहणीनंतर सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. 'चॅनलने दाख...
'थोडावेळ राजकारण, घरफोडी, पक्षफोडी बाजूला ठेवा', सुप्रिया सुळे यांनी सुनावलं पुणे : पुण्यातील सिंहगड रोडवर असणाऱ्या अनेक सोसायटींमध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांवर मोठं संकट कोसळलं आहे. अतिवृष्टीमुळे शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शेकडो वाहनांचं नुकसान झालं आहे. लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यामुळ...
पुण्यातील सिंहगड रोडवर असणाऱ्या अनेक सोसायटींमध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांवर मोठं संकट कोसळलं आहे. अतिवृष्टीमुळे शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शेकडो वाहनांचं नुकसान झालं आहे. लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे अनेक महिलांनी हंबरडा फोडला आहे. या परिसरात अद्यापही वीज सुरु झालेली नाही. याशिवाय ...
पुण्यातील सिंहगड रोडवरील एकतानगर आणि निंबजनगर भागातील सोसायटीमध्ये नदी पात्रातील पाणी शिरलं. या पाण्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुप्रिया सुळे यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच ज्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं, त्या नागरिकांची भेट देखील सुप्रिया सुळेंनी घेतली आहे.
मागील दोन दिवसांपासून पुण्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अतिमुसळधार पाऊस झाल्यामुळे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले. पुण्याला पाणीपुरवठा देणारे खडकवासला धरण पूर्ण भरल्यामुळे आणि पाऊसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणातून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र पहाटे 4 वाजता विसर्ग करण्यात आल्यामुळे अनेक नदीलगत असणाऱ्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले...
मागील दोन दिवसांपासून पुण्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अतिमुसळधार पाऊस झाल्यामुळे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले. पुण्याला पाणीपुरवठा देणारे खडकवासला धरण पूर्ण भरल्यामुळे आणि पाऊसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणातून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र पहाटे 4 वाजता विसर्ग करण्यात आल्यामुळे अनेक नदीलगत असणाऱ्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले...
मागील दोन दिवसांपासून पुण्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अतिमुसळधार पाऊस झाल्यामुळे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले. पुण्याला पाणीपुरवठा देणारे खडकवासला धरण पूर्ण भरल्यामुळे आणि पाऊसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणातून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र पहाटे 4 वाजता विसर्ग करण्यात आल्यामुळे अनेक नदीलगत असणाऱ्या वस्त्यांमध्ये पाणी...
खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पुण्यातील पूरस्थितीची पाहणी, पूरग्रस्थांना दिला आधार काल पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते दरम्यान आज पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सकाळी सात वाजता खडकवासला धरणातून 14 हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे काल झालेल्या पावसामुळे वीज खंडित आहे तर दूषित पाणी येत आहे पावसाने गाड्यां...