महाराष्ट्र

देश

[TV9 Marathi]सत्तेतील आमदार आत्महत्येचा प्रयत्न करतो चितेंची बाब

सत्तेतील आमदार आत्महत्येचा प्रयत्न करतो चितेंची बाब

शरद पवार बोलले ते खर आहे, सगळ्यात जास्त प्रश्न आम्हीच विचारले आहेत संसदेत सगळ्यात जास्त प्रश्न आरक्षणासंदर्भात आम्हीच विचारले आहेत. मराठा आरक्षण विषय हा केंद्राशी निगडित आहे त्यामुळे कुठलेही सरकार असलं त्यांनी मराठा आरक्षणाबाबत विधेयक आणलं तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहो असे म्हणत आदिवासी आमदारांनी केलेल्या आत्महत्या आंदोलनावर देखील प्रतिक्रिया दिली...

Read More
  486 Hits

[Saam TV]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

 हर्षवर्धन पाटील यांचं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालय. स्वत: हर्षवर्धन पाटील यांनी आज (4 ऑक्टोबर) इंदापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची घोषणा केली. मात्र, यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील स्थानिक नेते नाराज असल्याचं बोललं जा...

Read More
  423 Hits

[Loksatta]"भयानक घटना..." ; बोपदेव घाटातील बलात्कार प्रकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

"भयानक घटना..." ; बोपदेव घाटातील बलात्कार प्रकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

 बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या २१ वर्षाच्या तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Read More
  543 Hits

[Maharashtra Times]Harshvardhan Patil यांची साथ मिळणार, Supriya Sule यांची प्रेस लाइव्ह

Harshvardhan Patil यांची साथ मिळणार, Supriya Sule यांची प्रेस लाइव्ह

हर्षवर्धन पाटील यांचं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालय. स्वत: हर्षवर्धन पाटील यांनी आज (4 ऑक्टोबर) इंदापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची घोषणा केली. मात्र, यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील स्थानिक नेते नाराज असल्याचं बोललं जातय. या...

Read More
  433 Hits

[ETV Bharat]केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; सुप्रिया सुळे म्हणतात....

केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; सुप्रिया सुळे म्हणतात....

पुणे Supriya Sule On Amit Shah :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शाह हे राज्यात विविध ठिकाणी दौरे करीत आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आजच्या मुंबई दौऱ्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांना विच...

Read More
  451 Hits

[TV9 Marathi]‘आमचं आयुष्य उध्वस्त करून ते…’

‘आमचं आयुष्य उध्वस्त करून ते…’

सुप्रिया सुळे मनातलं बोलल्या "महाराष्ट्रातील जनतेचे मनःपूर्वक आभार. एक वर्षांपूर्वी आम्ही कुठे होतो? आणि आज कुठे आहोत? एक वर्षांपूर्वीं पक्ष कुठे होता? चिन्ह कुठे होतं? आमदार-खासदार जी, जी सत्तेची पद होती, त्यातील पक्ष, चिन्ह घेऊन आमचं आयुष्य उध्वस्त करून ते घेऊन गेले. मुलीचा वाढदिवस कोर्टात केला मी. सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं" असं सुप्...

Read More
  500 Hits

[News18 Lokmat]बारामती विधानसभेबाबत सुळेंचं मोठं वक्तव्य Agenda Maharashtra

बारामती विधानसभेबाबत सुळेंचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्राच्या राजकारणातील मातब्बर मंडळींकडून जाणून घेऊयात महाराष्ट्राचा अजेंडा! कशी असेल महाराष्ट्राची भविष्यातील वाटचाल? राज्याच्या भरभराटीसाठी काय आहेत प्लॅन?  खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून जाणून घेऊयात अजेंडा महाराष्ट्राचा

Read More
  515 Hits

[Edu Varta]महाविद्यालयातील विद्यार्थीनीवरील बलात्काराच्या घटनेवरून सुप्रिया सुळे आक्रमक

महाविद्यालयातील विद्यार्थीनीवरील बलात्काराच्या घटनेवरून सुप्रिया सुळे आक्रमक

 पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्ष व संघटनांनी केलेल्या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule)यांनी भेट दिली.सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया हॅंडलवरून ही माहिती प्रसिद्ध केली आहे. बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित महाविद्यालयांच्या पदाधिकाऱ्यांवर गु...

Read More
  476 Hits

[TV9 Marathi]राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही...सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही...सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

राज्यात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. याआधी राज्यात मविआची सत्ता आली आणि संधी मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री या पदासाठी सुप्रिया सुळेंचे नाव सुचवले जाईल अशी चर्चा होती. पण मव...

Read More
  431 Hits

[Civic Mirror]नाव न घेता सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल ; पहा काय म्हणाल्या ?

नाव न घेता सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल ; पहा काय म्हणाल्या ?

एक वर्षांपूर्वी पक्ष कुठे होता, चिन्हं कुठे होतं? आमदार, खासदार कुठे होते आणि आज आम्ही कुठे आहोत. या साऱ्यासाठी महाराष्ट्रातील जनतेचे मी मनःपूर्वक आभार मानते. ज्यांची सत्तेची पद होती त्यातील काही लोकांनी आमचा पक्ष आणि चिन्ह घेऊन आमचे आयुष्य उध्वस्त केलं. मुलीचा वाढदिवस मी कोर्टात साजरा केला. मात्र, सत्य परेशान हो सकता है, मगर पराजित नहीं. मायबाप मह...

Read More
  415 Hits

[Checkmate Times]वारजे मधील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार

वारजे मधील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार

सर्व्हिस रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सुप्रिया सुळे यांची पाहणी  वारजे मधून गेलेला बाह्यवळण मार्ग आणि वारजे मधील हायवे सर्व्हिस रोडची वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी सचिन दोडके यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. त्यात आणखीन एक पुढचे पाऊल टाकत खासदार सुप्रिया सुळे, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि पुणे ...

Read More
  513 Hits

[Saam TV]वाडिया कॉलेजबाहेर काँग्रेसचं आंदोलन लाईव्ह

वाडिया कॉलेजबाहेर काँग्रेसचं आंदोलन लाईव्ह

 "देशभरातून लोकं त्यांच्या मुलं-मुलींना पुण्यात शिक्षणासाठी पाठवतात. पुण्याला चांगलं शहर म्हणून ओळख आहे. ही घटना झालीच कशी? याचा फॉलोअप आम्ही करणारं आहोत. सरकार लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये देतात, पण आज अनेक महिला म्हणतायत आम्हला 1500 नको. आमच्या मुली सुरक्षित ठेवा. याआधी आंदोलन करून सुद्धा कारवाई झाली नव्हती. म्हणून हे परत आंदोलन करतोय" असं स...

Read More
  536 Hits

[ABP MAJHA]अतिथी देवो भव:, आम्ही अदृश्य शक्तीवाले नाहीत,आम्ही संविधानवाले

अतिथी देवो भव:, आम्ही अदृश्य शक्तीवाले नाहीत,आम्ही संविधानवाले

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शाह हे राज्यात विविध ठिकाणी दौरे करीत आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आजच्या मुंबई दौऱ्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, अतिथी...

Read More
  483 Hits

[TV9 Marathi]ट्रीपल इंजिनचं सरकार आल्यापासून महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढलंय

ट्रीपल इंजिनचं सरकार आल्यापासून महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढलंय

 "देशभरातून लोकं त्यांच्या मुलं-मुलींना पुण्यात शिक्षणासाठी पाठवतात. पुण्याला चांगलं शहर म्हणून ओळख आहे. ही घटना झालीच कशी? याचा फॉलोअप आम्ही करणारं आहोत. सरकार लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये देतात, पण आज अनेक महिला म्हणतायत आम्हला 1500 नको. आमच्या मुली सुरक्षित ठेवा. याआधी आंदोलन करून सुद्धा कारवाई झाली नव्हती. म्हणून हे परत आंदोलन करतोय" असं स...

Read More
  444 Hits

[ETV Bharat]‘धर्मवीर 2’ चित्रपटावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

‘धर्मवीर 2’ चित्रपटावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

म्हणाल्या, "तुमचा हेतू स्पष्ट असेल तर..."  'धर्मवीर' चित्रपटाच्या यशानंतर आता 'धर्मवीर 2' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानं या चित्रपटावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्या पुण्यामध्ये बोल...

Read More
  491 Hits

[TV9 Marathi]‘पुण्याने अनेक पालकमंत्री पाहिले, पण सुडाचे राजकारण…,

‘पुण्याने अनेक पालकमंत्री पाहिले, पण सुडाचे राजकारण…,

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे  राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजितदादा पवार यांच्यापासून शरद पवार कुटुंबातील लोकांनी फारकत घेतली आहे. अजितदादांना अनेक ठिकाणी पुन्हा काकांकडे जाणार का ? अशी देखील विचारणा झाली आहे. परंतू अजितदादांनी आता आपण खूप पुढे निघून गेलो आहोत. आता महायुतीच्या सोबतच एकत्र निवडणूका लढविणार असल्याचे अजित पवार यांनी म्...

Read More
  445 Hits

[Sarkarnama]तुम्ही त्यांना मतदान केलं तर तुम्हाला सो खून माफ

तुम्ही त्यांना मतदान केलं तर तुम्हाला सो खून माफ

सुप्रिया सुळे यांचा सरकारवर निशाणा  गेल्या काही दिवसांपासून निधी वाटपाच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. निधी वाटप करताना, अनुदान देताना आणि भूखंड वाटप करताना सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांना त्याचा फायदा करून दिला जात असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जात आहे. बाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदच...

Read More
  559 Hits

[Lokmat]वित्तमंत्रालयाला झुगारुन कॅबिनेटमध्ये निर्णय घेतात?

वित्तमंत्रालयाला झुगारुन कॅबिनेटमध्ये निर्णय घेतात?

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?  "सर्व काही सरकारच्या भरवशावर होत नाही. सरकार कोणत्याही पक्षाचं असो ते विषकन्येसारखंच असतं," असं वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. यासंदर्भात विचारण्यात आलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "याविषयी नितीन गडकरींना विचारलं पाहिजे. ते आज सत्तेत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारमध्य...

Read More
  460 Hits

[Maharashtra Times ]पुण्यातून सुप्रिया सुळे लाइव्ह

पुण्यातून सुप्रिया सुळे लाइव्ह

 "सर्व काही सरकारच्या भरवशावर होत नाही. सरकार कोणत्याही पक्षाचं असो ते विषकन्येसारखंच असतं," असं वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. यासंदर्भात विचारण्यात आलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "याविषयी नितीन गडकरींना विचारलं पाहिजे. ते आज सत्तेत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये त्यांचा पक्ष आहे. महाराष्ट्...

Read More
  443 Hits

[Zee 24 Taas]...याला ट्रीपल इंजिन सरकार जबाबदार, महाराष्ट्रात गडबड केली ; सुळेंचा टोला

...याला ट्रीपल इंजिन सरकार जबाबदार, महाराष्ट्रात गडबड केली ; सुळेंचा टोला

 "सर्व काही सरकारच्या भरवशावर होत नाही. सरकार कोणत्याही पक्षाचं असो ते विषकन्येसारखंच असतं," असं वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. यासंदर्भात विचारण्यात आलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "याविषयी नितीन गडकरींना विचारलं पाहिजे. ते आज सत्तेत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये त्यांचा पक्ष आहे. महाराष्ट्...

Read More
  518 Hits