1 minute reading time (37 words)

[NDTV Marathi]महायुती सरकारची वर्षपूर्ती; सुप्रिया सुळेंकडून सरकारला किती मार्क्स?

महायुती सरकारची वर्षपूर्ती; सुप्रिया सुळेंकडून सरकारला किती मार्क्स?

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृ्त्त्वाखालील महायुती सरकारला वर्ष पूर्ण झालंय. या वर्षभरात महायुती सरकारची कामगिरी कशी राहिली.. सरकारने काय कमावलं, काय गमावलं हे जाणून घेणार आहोत खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून. त्यांच्यासोबत बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी... 

[My Mahanagar]नवले पूल परिसर अपघात शून्य होणार? सु...
[TV9 Marathi]'नवले पुलावरील अपघात शून्यावर आणण्यास...