सकाळ वृत्तसेवा : मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 Senior Citizens Should Remain Happy Without Worrying About Age Says Sharad Pawarबारामती- ज्येष्ठ नागरिकांना आपुलकीची व मायेची अधिक गरज असते, मात्र ज्येष्ठ नागरिकांनी वयाची फारशी काळजी न बाळगता सातत्याने आनंदी व उत्साही राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.बारामत...