महाराष्ट्र

.. तर गाठ माझ्याशी आहे, सुप्रिया सुळेंनी भरला राम कदमांना दम
newseditor
महाराष्ट्र
Sneha Updated Friday- 7 September 2018 - 3:16 PM[caption id="attachment_1937" align="alignnone" width="300"] सुप्रिया सुळेंनी भरला राम कदमांना दम टीम महाराष्ट्र देशा – आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी...
“महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी”
newseditor
महाराष्ट्र
“संघर्ष करायची वेळ आली, तर तीच सावित्रीची लेक झाशीची राणी झाल्याशिवाय थांबणार नाही.” राहुल ढवळे, एबीपी माझा, बारामती | Last Updated: 06 Sep 2018 06:48 PM[caption id="attachment_1931" align="alignnone" width="300"] गाठ सुप्रिया सुळेशीhttps://abpmajha.abplive.in/pune/ncp-mp-supriya-sule-criticized-cm-ram-kadam-over-controversial-statement-in-dahihand...
पासपोर्ट... इजिप्त आणि शरद पवार
newseditor
बारामती विधानसभा
बारामती येथील टपाल कार्यालयातील पासपोर्ट केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी शरद पवार यांनी अापला पासपाेर्ट काढतानाच्या अाठवणी सांगितल्या. [caption id="attachment_1915" align="alignnone" width="300"] पासपोर्ट... इजिप्त आणि शरद पवार ऑनलाइन लोकमत | Follow  | Published: September 4, 2018 03:05 PM | Updated: September 4, 2018 03:44 PMबारामती : पासपोर्ट काढताना ...
डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांनी अनेकांना नवदृष्टी दिली - शरद पवार
newseditor
बारामती विधानसभा
मिलिंद संगई  : मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 Dr. Ragini Parekh Gave New Life To Many - Sharad Pawarबारामती शहर - डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांनी आजपर्यंत मोतीबिंदूच्या अडीच लाखांवर शस्त्रक्रीया करुन अनेकांना नवदृष्टी दिली आहे. समाज कायमच त्यांच्या ऋणात राहिल, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या. एन्व्हॉर्यमे...
बारामती फलटण रेल्वे मार्गाबाबत एकत्र बसून चर्चा करु- शरद पवार
newseditor
बारामती विधानसभा
मिलिंद संगई : मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 Sharad Pawar Speak About Baramati Phaltan Rail Routeबारामती (पुणे) - येथील बारामती फलटण रेल्वे मार्गाबाबत एकत्र बसून चर्चा करुन मार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न करु. समजा, अडचण आलीच तर तुम्ही सहा महिने थांबा. एकदा लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक झाली की मी बघतो कसे काम होत नाही ते. त्यामुळे याला फार काही वेळ लागण...